PNE18O90850.jpeg 
Citizen Journalism

नाशिक रस्त्यावर 'सार्वजनिक सायकल सुविधा सुरु करा

राजेंद्र आढाव

पुणे : सार्वजनिक वाहतूकीला चालना देण्यासाठी स्मार्ट सिटी अंतर्गत शहरात तब्बल १०० ठिकाणी सार्वजनिक सायकल सुविधा देण्यात येणार आहे. शहरात विविध ठिकाणी त्याचा शुभारंभ झाला असला तरीही नाशिक रस्त्यावर हि सुविधा महत्वपूर्ण ठिकाणांवरून लवकरात लवकर करण्यात यावी. नाशिक रस्ता, जेल रस्ता पट्टा वर्दळीचा असून सायकल प्रवास प्रवाश्यांना सोयीस्कर आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat: अमित शाहांसोबत कॅप्टन खरातचा फोटो व्हायरल; काँग्रेसने उपस्थित केला गंभीर प्रश्न

Latest Marathi News Live Update : PNG कनेक्शन लगेच मिळणार, केंद्र सरकारचे राज्यांच्या यंत्रणांना आदेश

राज्यात मोठा निर्णय! जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये स्वीकृत सदस्यांच्या प्रवेशाला मंजुरी; सदस्यसंख्या वाढणार, पण किती?

IPL 2026: मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांचा संताप, तिकिटांच्या किमती पाहून चक्रावले; मागील पर्वात ११०० ला मिळणारं तिकिट आता...

हर हर महादेव! 'राजा शिवाजी'चा टीझर प्रदर्शित, जिनिलिया साकारतेय 'ही' महत्वाची भूमिका, रितेशला पाहून सगळेच झाले थक्क

SCROLL FOR NEXT