pmt-bus.gif 
Citizen Journalism

मार्केटयार्ड मार्गे सासवड बस सुरू करा 

दत्तात्रय फडतरे

स्वारगेट : स्वारगेट-मार्केटयार्ड-बोपदेवघाटमार्गे सासवड पीएमपी सेवा नसल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. पुरंदर तालुक्‍यातील शेतकऱ्यांसाठी या मार्गावर दररोज पीएमपी बस सेवा सुरू करणे गरजेचे आहे. संबंधित मार्गावर बस सुरू झाल्यास शेतमाल विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ते फायदेशीर ठरेल. पीएमपी प्रशासनाने एका तासाच्या अंतराने या मार्गावर बस सेवा सुरू करावी. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan News: मनसे आक्रमक! धर्मेंद्र प्रधान यांच्या फोटोला काळे फासत कल्याणमध्ये तीव्र आंदोलन

दिल्लीत अग्नितांडव! घराला लागलेल्या आगीत २ चिमुकल्या मुलींसह आईचा मृत्यू; दुसऱ्या घटनेत ४ गाड्या जळून खाक

Live Updates Marathi : जे. पी. नड्डा यांनी जखमी आंदोलक विद्यार्थ्यांची घेतली भेट

PF Rule: लग्नासाठी कर्ज घेण्याची गरज नाही! PF मधूनच 5 वेळा काढता येणार पैसे; काय आहे नवा नियम?

विराट कोहलीच्या एका सल्ल्याने PV Sindhu मिळाला कमबॅकचा मार्ग अन्..

SCROLL FOR NEXT