PNE19P49958.jpg 
Citizen Journalism

#WeCareForPune महापालिकेच्या ठेकेदारांना प्लॅस्टिक बंदी नाही का? 

विजयकुमार मार्लेचा

पुणे : शहरात विविध ठिकाणी पदपदथांची कामे चालू आहेत. त्या ठिकठिकाणी पेव्हिंग ब्लॉक टाकले जात आहेत. मात्र, हे ब्लॉक निकृष्ट दर्जाचे आहेत. ते मोठ्या प्लॅस्टिकमध्ये बांधून येतात, त्यांच्यावर कार्यवाही का केली जात नाही?

सर्वसामान्यांना वेठीस धरले जाते. कायदा सर्वांसाठी सारखाच मग भेदाभेद का? ठेकेदारांवर कडक कार्यवाही केली जावी, पर्यावरण वाचवणाऱ्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांनी जागृकता दाखवावी. स्वत:च्या आर्थिक स्वार्थासाठी करदात्या नागरिकांच्या आरोग्याशी खेळू नये. 

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Pune Expressway Bus Fire : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर प्रवासी बसला अचानक आग; मोठी दुर्घटना टळली, नेमकं काय घडलं?

Team India : रोहित शर्मा, विराट कोहली २०२७ चा वर्ल्ड कप खेळणार का? मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरचा सर्वात मोठा खुलासा; म्हणाला, शुभमन...

Crime News: पैशासाठी रचला स्वतःच्या अपहरणाचा कट;फायनान्स कर्मचाऱ्यासह तिघांवर गंगापूर पोलिसांत गुन्हा नोंद

Shirur Kasar Drought : गावाकडच्या मुक्या जिवांसाठी ‘विठ्ठल’ धावला ; लेकाच्या वाढदिवसाचा खर्च टाळून व्यावसायिक देणार १५० टन चारा

जमुई प्रकरण: महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न की राजकीय ध्रुवीकरण?

SCROLL FOR NEXT