DANDEKAR-PUL.jpg 
Citizen Journalism

एका ठिकाणी एकच पादचारी मार्ग असावा

कुमार करकरे

पुणे : दांडेकर पूल चौक सिग्नलला दोन पादचारी मार्ग आहेत. त्यामुळे वाहनचालकांना नक्की कुठला खरा आणि कोठे थांबावे ते कळत नाही. वाहनचालकांचा गोंधळ तर होतोच पण पादचाऱ्यांची देखील गैरसोय होते. काही वाहनचालक पादचारी मार्गावर थांबतात त्यामुळे पादचाऱ्यांना अडचण होते. तरी एका ठिकाणी एकच पादचारी मार्ग असावा. शहराच कित्येक ठिकाणी एकाच ठिकाणी दोन पादचारी मार्ग असतात. तरी महापालिकेने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navy Dock Threat: मुंबईतील नौदल गोदीवर दहशतवादी हल्ल्याची धमकी, पोलिसांकडून जहांगीरला अटक, धक्कादायक माहिती समोर

Blue Aadhaar Card : निळे आधार कार्ड कोणाला मिळते, जाणून घ्या काय आहेत फायदे?

Datta Jayanti 2025 Upay: यंदा दत्त जयंतीला करा 'हे' सोपे उपाय, श्री दत्तांची कृपा राहील अखंड

Jalgaon News : नदीपात्रातच वाळूमाफियांनी केली होती 'जेवणाची सोय'; झोपड्या आणि गॅसची हंडी पाहून अधिकारीही चक्रावले

Jalgaon News : जळगाव आरटीओत डिजिटल क्रांती; खासगी कंपनीमार्फत होणार वाहन फिटनेस व ड्रायव्हिंग टेस्ट!

SCROLL FOR NEXT