net.jpg 
Citizen Journalism

संरक्षक जाळी योग्य ठिकाणी बांधा

सकाळवृत्तसेवा

पुणे :  सरकारी कार्यालयात, दवाखाने आणि मॉल मध्ये अपघात होऊ नये म्हणून पहिल्या किंवा दुसर्‍या मजल्यावर जाळी बांधलेली असते. परंतु पुणे कलेक्टर ऑफिस येथे अपघात होण्यापासून रोखण्यासाठीची जाळी ही पाचव्या मजल्यावर बांधलेली आहे. एखाद्या व्यक्तीचा चौथ्या मजल्यावरून तोल गेल्यास जीवितहानी होऊ शकते. म्हणून अपघात होऊ नये म्हणून बांधलेली जाळी योग्य ठिकाणी बांधावी. पालिकेच्या संबधित विभागाने नोंद घेऊन कारवाई करावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut : अमोल कोल्हेंनी निवडूण यावं; संजय राऊतांचा थेट इशारा, डिलिमिटेशन विधेयकावरून महाविकास आघाडीत मतभेद

Supriya Sule CM Rumours : सुप्रिया सुळे मुख्यमंत्री होणार? राजकीय चर्चांवर नीलेश राणेंचा खोचक टोला; म्हणाले, 'गुणवत्तेवर तरी हे शक्य नाही...'

मुंबईत नवे आहोत, फिरवणार का? बोरीवली नॅशनल पार्कमध्ये वनरक्षकांकडून कॉलेज तरुणींसोबत भयंकर कृत्य; दोघांना अटक

Marathi News Live Updates : क्रीडा संकुलाला हितेंद्र ठाकूर यांच्या नावाचा ठराव मंजूर

Last Shivratri 2026: डिसेंबरमध्ये साजरी होणार वर्षातील शेवटची शिवरात्री; जाणून घ्या तारीख, निशिता मुहूर्त, महत्त्वाच्या वेळा आणि शुभ योग

SCROLL FOR NEXT