Citizen Journalism

बिबवेवाडीत मोकाट कुत्र्यांचा उपद्रव 

श्रीपाद कुलकर्णी

पुणे : बिबवेवाडी स्वामी विवेकानंद मार्गावरून योगायोग सोसायटीकडे जाताना रस्त्यावर मोकाट कुत्री टोळीने बसलेली असतात. रात्री तर ती आक्रमक होतात. दिवसाही ते वाहन चालकांच्या मागे धावतात. त्यामुळे अपघाताची शक्‍यता असते. महापालिकेने याकडे लक्ष द्यावे. 

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लाडक्या बहिणींना ३००० मिळणार की ४५००? तीन महिन्यांच्या हप्त्यांबाबत पुढच्या काही तासात होणार निर्णय?

Latest Marathi News Live Update : रत्नागिरी जिल्ह्यात अंगारकी संकष्टीनिमित्त गणपतीपुळे मंदिरात भाविकांची गर्दी

IPL Delhi vs Chennai News: दिल्लीचा संघ घरच्या मैदानावर दैव बदलणार?; धोनी नसला तरी चेन्नईचा आत्मविश्वास उंचावलेला

Akola News: टॅंकरवर वाढली शहराची निर्भरता; चारही झोनमध्ये दिवसाला १६ ते १८ टॅंकरच्या फेऱ्या

Akola News: जिल्ह्यातील ४० अधिकृत केंद्रांबाहेरील सोनोग्राफी बेकायदेशीर;नागरिकांना सतर्कतेचे आवाहन; अवैध तपासणीबाबत माहिती दिल्यास एक लाखांचे बक्षीस

SCROLL FOR NEXT