

cng gas price
Esakal
मुंबईत सीएनजीच्या दरात पुन्हा वाढ झालीय. महानगर गॅस लिमिटेडने मुंबईसह उपनगरातील सीएनजीच्या दरात वाढ केलीय. अमेरिका इस्रायल इराण यांच्यातील संघर्षामुळे पुरवठा साखळी विस्कळीत झालीय. यामुळे इनपुट गॅस खरेदी खर्चात वाढ झाल्यानं कंपनीने पुन्हा एकदा सीएनजी दरात वाढीचा निर्णय घेतला. आता प्रती किलो एक रुपयाची वाढ करण्यात आली आहे.