vidyapit.jpg 
Citizen Journalism

#WeCareForPune पुण्यात पोलिसांचे नातलगही पाळत नाही वाहतूकीचे नियम

सनी शिॆंदे

पुणे  : 1 जानेवारी 2019 पासून पुण्यात दुचाकी चालविताना हेल्मेट न घालणारयांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई सुरू केल्याने मोठ्या प्रमाणात दुचाकीवाले हेल्मेट घालु लागले.  13 जानेवारीला 2019ला  दुपारी 3 : 13 वाजण्याच्या सुमारास बाणेर रस्त्यावर पुणे विद्यापीठ चौकात सिग्नलला एका महिला स्कुटर)वर विना हेल्मेट प्रवास करत होती.  MH 14 GW 1012 या नंबर प्लेट खाली वाहतूक पोलिसांचा सिम्बॉलपण होता. हि महिला एकतर पोलिस असावी किंवा पोलिस कर्मचारीची नातलग असावी. इतर नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली जाते मग पोलिस व त्याचे नातलग वाहतूकीचे नियम न पाळता मोकाट कसे? याचे स्पष्टीकरण आयुक्त साहेब देतील का ? 


 

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"आम्हाला, त्याची गरज होती, आम्ही आनंदी..."! पाकड्या अबरारला करारबद्ध करण्याचा SRH कडून बचाव; विसरले, भारताचा केलेला अपमान

LPG Crisis: गॅस टंचाईवर ८० लाख लिटर केरोसीनचा ‘बॅकअप’ प्लॅन तयार, काळाबाजारावर योगींची कारवाई

Pune-Bangalore Highway Accident : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर अपघात; शिरोली पुलाजवळ, भरधाव मोटार बॅरिकेड्सला धडकली

Bike Accident: पुणे सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

Xiaomi 17 Price : भारतात लाँच झाला शाओमी 17 स्मार्टफोन; पाहा किंमत अन् दमदार फीचर्स..

SCROLL FOR NEXT