vanaj.jpg 
Citizen Journalism

वनाज कॉर्नर की होर्डिंग कॉर्नर 

गणेश चव्हाण

वनाज : कॉर्नर चौकात उठ की सुट कोणीही होर्डिंग चिटकवत असतो. या होर्डिंगमुळे शहराचे विद्रुपीकरण होत आहेत. कोथरूड भागातील पुणे महापालिकेचे अधिकारी या गोष्टीकडे दुर्लक्ष का करतात? हा आश्‍चर्यात टाकणारा प्रश्न आहे. संपुर्ण कोथरूड परिसर या रिकामटेकड्या होर्डिंग सम्राटांनी आणि सम्राज्ञींनी विद्रूप करून टाकला आहे. प्रभाग अधिकारी हे काम करत नसतील तर पालिकेच्या मुख्यालयातून कर्मचारी पाठवून हे होर्डिंग काढावेत. तसेच, कामचुकार अधिकाऱ्यांची बदली करावी अथवा महापालिका सेवेतून निलंबित करावे. अशाच कारणामुळे स्वच्छता क्रमवारीत मागच्या वर्षी पुण्याची देशपातळीवर पिछेहाट झाली आहे. 

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Saudi Arabia: सौदी अरेबियाला मदिनामध्ये सापडला 110 दशलक्ष टन युरेनियमचा प्रचंड साठा, इराणशी तणाव अन् अमेरिकेशी अणुकरार

Marathi News Live Updates : ‘पुढील वर्षी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील’; चंद्रकांत खैरेंचा मोठा दावा

कच्चं तेल १०८ डॉलरवर, सोमवारी ३.३ टक्क्यांची वाढ; कोणत्याही क्षणी पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार?

Ganeshotsav : वैद्यकीय साहित्यापासून साकारली पर्यावरणपूरक गणेशमूर्ती; आरोग्यसेवा व पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेश

हिवाळी अधिवेशानात राज्यात लागू होणार समान नागरी कायदा? CM फडणवीसांनी दिली मोठी अपडेट, काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT