zad111112.JPG 
Citizen Journalism

33 कोटी वृक्ष लावणार कोठे? 

अनिल अगावणे

पुणे : प्रभात रस्ता, फर्ग्युसन रस्ता, घोले रस्ता, आपटे रस्त्यावरील विकासकामांमुळे जवळजवळ शंभर वर्षांपूर्वीची झाडे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. कारण रस्त्यांच्या कामांचा राडारोडा थेट झाडांच्या मुळातच टाकण्यात येत आहे. यामुळे स्मार्ट सिटीत फक्त झाडे कालांतराने चित्रातच पाहावी लागतील असे दृश्‍य दिसू लागले आहे. तरीसुद्धा तुम्ही-आम्ही आणि प्रशासन यातून बोध घेत नाही. प्रशासनाचा नारा आहे की 33 कोटी वृक्ष लावण्याचा! आता हे वृक्ष कोठे लावणार? त्यासाठी जागा आहे का? जे वृक्ष आहेत ते वाचवा. त्यांचे संवर्धन करा. ते न करता 33 कोटी वृक्ष लावणार, अशी खोटी आश्‍वासने देऊन सर्वसामान्य नागरिकांची दिशाभूल करू नका. 

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

स्वतः लाटते पोळ्या, मोदकही बनवते, 'या' ठिकाणी आहे मराठी अभिनेत्रीचं हॉटेल; मेन्यू सांगत म्हणाली- गणपतीत...

Ganeshotsav news: चिंचवडगावात गणेशोत्सवाची धामधूम; जिवंत देखावे, ‘स्पेस गॅलेक्सी’ संकल्पनेतून सामाजिक संदेश .

Kannad News: खिचडी खाल्ल्यानंतर प्रकृती बिघडली; दोन चिमुकल्या भावा-बहिणींचा उपचारादरम्यान मृत्यू

Latest Marathi News Live Update : MPSC सचिवांना काळं फासलं, संभाजी ब्रिगेडकडून आक्रमक भूमिका

Marbat Festival 2026: काळी मारबत, पिवळी मारबत… नागपूरचा ‘मारबत उत्सव’ नेमका काय आहे?

SCROLL FOR NEXT