income tax department indore google
Crime | गुन्हा

महाराष्ट्रात कोणी केला ३०० कोटींचा घोटाळा ? मध्यप्रदेशात धागेदोरे...

महाराष्ट्रातील सहकारी सस्थांनी ३०० कोटी रुपये इंदौरमधील काहींना पाठवले आहेत. अशाप्रकारे अनधिकृतरित्या रक्कम स्वीकारल्याबाबत तेथील प्राप्तिकर विभागाने १ हजार जणांना नोटीस पाठवली आहे.

सकाळ ऑनलाईन

महाराष्ट्रातील काही सहकारी संस्थांच्या खात्यांमधून ३०० कोटी रुपये रक्कम विविध खात्यांमध्ये वळती करण्यात आली आहे. हे करत असताना संस्थांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात आलेली नाही. ज्यांना ही रक्कम देण्यात आली आहे त्या कंपन्या व व्यक्ती इंदौरमधील असून तेथील प्राप्तिकर विभागाने एकाच वेळी १ हजार जणांना नोटीस बजावली आहे.

ज्यांना नोटीस पाठवण्यात आली आहे त्या सर्वांना संबंधित सहकारी संस्थांकडून रक्कम मिळाली आहे. संस्था, त्यांच्या शाखा आणि काही व्यक्ती यांच्या खात्यावर ही रक्कम जमा झाली आहे; मुळात ही खाती कमी प्राप्तिकराची आहेत. कंपन्यांशी संबंधित लाभार्थ्यांवर प्राप्तिकर विभाग लक्ष ठेवून होता. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. करदात्यांनी मात्र ही कारवाई एकतर्फी असल्याचे म्हटले आहे. त्यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी मिळाली नसल्याची त्यांची तक्रार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP विरोधात, अमित शाहांविरोधात घोषणा दिल्या... पोलिसांची तडीपारीची कारवाई; मुंबई उच्च न्यायालयाने काय म्हटलं? पोलिसांना फटकारले

'होय, मी लग्न करतोय' मुलासमोर तिसऱ्या लग्नाची घोषणा केल्यानं आमिर खान ट्रोल, नेटकरी म्हणाले...'यांच्याकडे सूनाऐवजी सासू...'

Pune Rain Alert : पुण्यात पावसाची जोरदार बॅटिंग सुरुच, सिंहगडावर दरड कोसळली; पर्यटकांना सतर्कतेच्या सूचना

Latest Marathi News Live Update : शिंगणापूर बंधाऱ्यावर पोलीस बंदोबस्त, धोकादायक वाहतुकीला प्रशासनाचा अटकाव

Cristiano Ronaldo निवृत्त होतोय? बहिणीच्या दाव्याने खळबळ, पोर्तुगालच्या सुपरस्टारनेही त्यावर दिली प्रतिक्रिया; म्हणाला, मी आता...

SCROLL FOR NEXT