Daily Panchang 31st august 2023 Sakal
संस्कृती

Daily Panchang: आजचे पंचांग आणि दिनविशेष - 31 ऑगस्ट 2023

पंचांग - गुरुवार : निज श्रावण शुद्ध १५/कृष्ण १, चंद्रनक्षत्र शततारका, चंद्रराशी कुंभ, सूर्योदय ६.२०, सूर्यास्त ६.४८, चंद्रोदय सायंकाळी ७.१९, चंद्रास्त सकाळी ६.५३, बृहस्पती पूजन, सूर्याचा पूर्वा नक्षत्रप्रवेश, वाहन - मोर, पौर्णिमा समाप्ती सकाळी ७.०६, भारतीय सौर भाद्रपद ९ शके १९४५.

सकाळ वृत्तसेवा

पंचांग -

गुरुवार : निज श्रावण शुद्ध १५/कृष्ण १, चंद्रनक्षत्र शततारका, चंद्रराशी कुंभ, सूर्योदय ६.२०, सूर्यास्त ६.४८, चंद्रोदय सायंकाळी ७.१९, चंद्रास्त सकाळी ६.५३, बृहस्पती पूजन, सूर्याचा पूर्वा नक्षत्रप्रवेश, वाहन - मोर, पौर्णिमा समाप्ती सकाळी ७.०६, भारतीय सौर भाद्रपद ९ शके १९४५.

दिनविशेष -

  • २००९ - नौदलाचे नवे प्रमुख म्हणून व्हाइस ॲडमिरल निर्मलकुमार वर्मा यांनी सूत्रे स्वीकारली.

  • २००३ - मुख्य निवडणूक आयुक्त जे. एम. लिंगडोह आणि सामाजिक कार्यकर्त्या शांता सिन्हा यांना फिलिपिन्सची राजधानी मनिला येथे ‘मॅगसेसे’ पुरस्कार प्रदान.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हापूसला आंब्याला लेबल लागणार? महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाची मागणी

Yavatmal Crime News : नग्न करून अमानुष मारहाण; उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू, चौघांना अटक

काँग्रेस बारामतीची पोटनिवडणूक लढवणार, उमेदवारही केला जाहीर; उद्या अर्ज भरणार

Mumbai News: ११३ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल इतिहासजमा! पूर्व-पश्चिम जोडणारा नवीन दुवा लवकरच आकारास येणार

आखाती युद्धाचा कांद्याला मोठा फटका; निर्यात ४५ टक्के घसरली, दर कोसळल्याने शेतकरी संकटात

SCROLL FOR NEXT