panchang google
संस्कृती

Aajche panchang 23 August : आजच्या दिवशी लाल वस्त्र परिधान करावे

आजची श्राद्धतिथी द्वादशी श्राद्ध आहे. महत्वाचे म्हणजे सर्व कामांसाठी प्रतिकूल दिवस आहे.

गौरव देशपांडे

सूर्यसिद्धांतीय देशपांडे दैनिक पंचांग २३ ॲागस्ट २०२२

पंचांगकर्ते:’पंचांगबृहस्पती’ ‘ज्योतिषरत्न’ डॉ.पं.गौरव देशपांडे

धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक २३ ॲागस्ट २०२२

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक भाद्रपद १ शके १९४४

आज सूर्योदय ०६:२० होईल तर सूर्यास्त १८:५४ ला होईल आजचे चंद्रोदय २७:२९ राहिल आजची प्रात: संध्या स.०५:११ ते स.०६:२० असेल तर सायं संध्या १८:५४ ते २०:०३ असेल आजचा अपराण्हकाळ हा १३:५४ ते १६:२५ राहिल तर प्रदोषकाळ १८:५४ ते २१:११ असेल

आजचा निशीथ काळ २४:१५ ते २५:०१ हा आहे. राहु काळ १५:४५ ते १७:१९ यमघंट काळ ०९:२९ ते ११:०३ आजची श्राद्धतिथी द्वादशी श्राद्ध आहे. महत्वाचे म्हणजे सर्व कामांसाठी प्रतिकूल दिवस आहे. कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०१:५३ ते दु.०३:३२ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

● आजच्या दिवशी मसूर खावू नये

● आजच्या दिवशी लाल वस्त्र परिधान करावे.

लाभदायक

लाभ मुहूर्त - ११:०३ ते १२:३७

अमृत मुहूर्त - १२:३७ ते १४:११

विजय मुहूर्त - १४:४४ ते १५:३४

पृथ्वीवर अग्निवास दिवसभर आहे. राहू मुखात आहुती स.११:३७ प.आहे. शिववास नंदीवर , काम्य शिवोपासनेसाठी शुभ दिवस आहे.

शालिवाहन शके -१९४४

संवत्सर - शुभकृत्

अयन - दक्षिणायन

ऋतु - वर्षा(सौर)

मास - श्रावण

पक्ष - कृष्ण

तिथी - द्वादशी(अहोरात्र)

वार - मंगळवार

नक्षत्र - आर्द्रा(११:३७ प.नं.पुनर्वसु)

योग - सिद्धि(२६:२५ प.नं.व्यतिपात)

करण - कौलव(१८:५२ प.नं. तैतिल)

चंद्र रास - मिथुन

सूर्य रास - सिंह

गुरु रास - मीन

आजच्या दिवसांचे विशेष:

भागवत अजा एकादशी(उपवास), मंगळागौरी पूजन, श्री नारायण महाराज(केडगाव) व स्वामी स्वरूपानंद (पावस) पुण्यतिथी, यमघंट योग स.११:३७ प.नंतर त्रिपुष्करयोग

आजच्या दिवशी पाण्यात रक्तचंदन चूर्ण टाकून स्नान करावे.

अंगारक कवच व मंगलचंडिका स्तोत्राचे पठण करावे.

‘अं अंगारकाय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

गणपतीस गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा.सत्पात्री व्यक्तीस लाल वस्त्र दान करावे.

दिशाशूल उत्तर दिशेस असल्यामुळे उत्तर दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना बदाम खाऊन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

चंद्रबळ:- मेष, मिथुन, सिंह, कन्या, धनु, मकर या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांगकर्ते पं.गौरव देशपांडे (पुणे)www.deshpandepanchang.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Security Lapse Kolhapur : गुप्तचर यंत्रणा बिनकामाची? अनोळखी मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीजवळ, शेतकरी आंदोलकांनी पोलिसांच्या हातावर तुरी देत ताफ्यावर ऊस फेकला...

Pune Land Scam: सरकारी जमिनीवर माफियांचा डोळा! पुण्यात कृषी विभागाच्या जमिनीचा मोठा अपहार; अधिकारीही अडचणीत

Latest Marathi News Live Update : मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी मंगळवारी होणार निर्णय

बाथरुमचा पाइप डायरेक्ट समुद्रात... वनिताच्या घरात घुसलेलं २६जुलैच्या पुराचं पाणी; म्हणाली, 'शाळेत जायला निघालेलो आणि...

Eknath Shinde Vs BJP : कोकणात एकनाथ शिंदे स्वबळावर लढणार, दीपक केसरकरांनी भाजपला इशारा देत विजयाचं गणित सांगितलं...

SCROLL FOR NEXT