bath sakal
संस्कृती

Astro Tips: रात्री अंघोळ करणे ठरू शकतं घातक

रात्री अंघोळ करून कपडे धुतल्याने चंद्रासोबत राहूचाही तुमच्या राशीवर नकारात्मक प्रभाव पडू लागतो.

सकाळ डिजिटल टीम

Astro Tips to Avoid Depression: नैराश्य हा एक मोठ्या प्रमाणात पसरलेला मानसिक आजार आहे, जो आजार माणसाला आपोआप हळूहळू बाहेरील जगापासून दूर करतो आणि त्याचा शारीरिक आरोग्यावरही आपला नकारात्मक परिणाम सुरू करायला सुरूवात करतो.

ज्योतिष शास्त्रानुसार,तुमच्या राशीतील चंद्र बिघडल्याने किंवा कमजोर झाल्यामुळे नैराश्यासारखी परिस्थिती निर्माण होते. चंद्र हा आपल्या मनावर नियंत्रण करत असतो आणि चंद्राचे रात्रीवर पूर्ण नियंत्रण असते. अजून एक गोष्ट म्हणजे चंद्राचा थेट संबंध पाण्याशी आहे.

आजच्या धकाधकीच्या आयुष्यात रात्री कामावरून आलं की अंघोळ करून झोपण्याचा ट्रेंड वाढला आहे. तसेच अंघोळीनंतर बरेच लोक ओले कपडे रात्रीच कपडे धुवून टाकतात. तुम्ही सुद्धा असे काही करत असाल तर तुमच्याही राशीतील चंद्र खराब होऊ शकतो.

रात्री अंघोळ करून कपडे धुतल्याने चंद्रासोबत राहूचाही तुमच्या राशीवर नकारात्मक प्रभाव पडू लागतो. ही नैराश्य येण्याची पहिली पायरी असते. अशा परिस्थिती तुम्ही कुटुंबासोबतच समाजापासुनही तुटण्याची शक्यता असते. या एका गोष्टीमुळे तुमचे जीवन पूर्णपणे विस्कळीत होऊ शकते.

जर तुमच्या सोबत असे झाल्यास तुम्ही हे उपाय करावे.

1) रोज चांदीच्या भांड्यातील पाणी प्यायल्याने चंद्र बलवान होतो.

2) दररोज सकाळी शिवलिंगावर दूध आणि पाण्याचा अभिषेक केल्याने तुमच्या मानसिक आरोग्य सुधारण्यास फायदा होईल.

3) मकरासन केल्याने सुध्दा नैराश्य दूर होऊ शकते.

ज्योतिषशास्त्राबरोबर योग आणि प्राणायाम देखील आपल्याला आलेले नैराश्य दूर करण्यात मदत करतात. त्यातीलच एक आहे मकरासन हे आसन करायला सोपे आहे, हे आसन तुम्ही नियमितपणे केल्यास तुम्हाला नैराश्याच्या समस्येपासून सुटका मिळू शकते.

4) सेतुबंधासन सुध्दा तुम्हाला फायदेशीर ठरू शकेल.

सेतुबंधासनच याला ब्रिज पोस असेही म्हणतात. पाठीवर झोपून केले जाणारे हे महत्त्वाचे आसन आहे. हे आसन रोज केल्याने नैराश्य, चिंता, तणाव यांसारख्या समस्या दूर होतात. आणि तुमचे मन शांत राहते आणि शरीरालाही सकारात्मक ऊर्जा मिळते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT