Astro Tips esakal
संस्कृती

Astro Tips : शारीरिक अन् मानसिक स्वास्थ्यासाठी सर्वोत्तम उपाय; अनेक समस्या होतील दूर, एकदा वाचाच

सकाळ डिजिटल टीम

Astro Tips : जिवनात प्रत्येक व्यक्ती आर्थिक समृद्धी, शारीरिक अन् मानसिक स्वास्थ्य जपण्यासाठी काम करत असतो. मात्र भवतलाच्या काही बाबींकडे दुर्लक्ष केल्याने त्याचा परिणाम थेट आपल्या स्वास्थ्यावर होतो. सकाळी झोपेतून उठल्यापासून केल्या जाणाऱ्या कामांचा विशेष प्रभाव होतो. हे सर्व टाळण्यासाठी अन् जिवनात सुख समृद्धी आणण्यासाठी धर्म अभ्यासक पं. नरेंद्र धारणे काही सोपे उपाय सांगतात. चला तर सुख आणि समृद्धीसाठीचे सोपे उपाय जाणून घेऊया.

सुख आणि समृद्धीसाठीचे सोपे उपाय

1) प्रत्येक व्यक्तीने सूर्योदयाच्या आधी झोपेतून उठावे अन् उदय होणाऱ्या सूर्य देवतेचे दर्शन घ्यावे.

2) झोपेतून उठल्या नंतर दोन्ही पाय एकाच वेळी जमिनीवर ठेवावे आणि त्याच वेळी आपल्या इष्ट देवतेचे स्मरण करून दोन्ही हात आपल्या चेहऱ्यावर फिरवावे.

3) स्नान आणि घरातील पुजा ब्रम्ह मुहूर्तावर किंवा सकाळी 7 ते 8 वाजेच्या मध्येच करावी.

4) स्नान केल्यानंतर स्नान घर कधीही अस्वच्छ ठेवू नये.

5) सुर्योदयावेळी दर्शन घेताना मोठ्याने गायत्री मंत्राचा उच्चार करावा, हे खूप फलदायी ठरते. यामुळे घरातील सर्व वास्तुदोष नष्ट होतात. सुर्य देवतेचे दर्शन घेतल्यानंतर सुर्य देवतेला जल आणि पुष्पाचे अर्ध्य अर्पण करावे.

6) घरामध्ये तुळशीचे रोपटे लावावे. त्याची नियमित सेवा करावी.

7) पक्षांना दररोज न चुकता दाणे टाकावे.

8) आपल्या राशी किंवा लग्न स्वामी ग्रहाच्या रंगाची कोणतीही एखादी वस्तू जवळ बाळगावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT