astro tips  esakal
संस्कृती

Astro Tips: तृतीयपंथींकडून आशीर्वादामध्ये मागावी ही गोष्ट,उजळेल भाग्य आणि वाढेल श्रीमंती

तृतीयपंथींनी एखाद्यासाठी काढलेले अपशब्द त्या माणसाला उद्ध्वस्त करू शकतात.

सकाळ वृत्तसेवा

असे म्हणतात की जर तृतीयपंथींनी मनापासून आनंदी राहून एखाद्याला आशीर्वाद दिला तर त्यांचे आयुष्य पूर्णपणे बदलते. त्याच बरोबर त्यांनी एखाद्यासाठी काढलेले अपशब्द त्या माणसाला उद्ध्वस्त करू शकतात.ज्योतिषशास्त्रानुसार तृतीयपंथींकडून घेतलेली ही एक गोष्ट माणसाचे आयुष्य बदलू शकते.

बुधवारी हे काम करा

जर तुमच्या घरात लहान मुलं असतील तर बुधवारी किंवा बुध ग्रहाच्या कोणत्याही नक्षत्रात नवजात बाळाला किंवा लहान मुलाला तृतीयपंथींच्या मांडीवर द्या आणि त्यांचे आशीर्वाद घ्या.

तृतीयपंथींना या गोष्टी दान करा

कठोर परिश्रम करूनही तुम्हाला कोणत्याही कामात यश मिळत नसेल किंवा तुम्हाला अडथळे येत असतील तर तृतीयपंथींच्या संबंधित हा ज्योतिषीय उपाय बुधवारी करू शकता. बुधवारी एखाद्या तृतीयपंथी व्यक्तीला हिरवे कपडे, अंगठी द्या आणि त्यांच्याकडून आशीर्वाद घ्या. असे केल्याने व्यक्तीचे झोपलेले नशीब जागे होते असे म्हणतात. तृतीयपंथींच्या आशीर्वादाने व्यक्तीच्या करिअर आणि व्यवसायात प्रगती होऊ लागेल.

आशीर्वादात ही एक गोष्ट मागा

ज्योतिष शास्त्रानुसार, वाटेत कधीही तृतीयपंथी दिसले तर चुकूनही त्यांचा अपमान करू नका. त्यांना तुमच्या क्षमतेनुसार काही गोष्टी द्या. शक्य असल्यास, तुम्ही त्यांच्याकडून आशीर्वाद म्हणून एका रुपयाचे नाणे मागू शकता. हे एक रुपयाचे नाणे तृतीयपंथींच्या हातूनच पैसे ठेवण्याच्या ठिकाणी किंवा पर्समध्ये ठेवा. असे केल्यावर काही दिवसांनी तुम्हाला तुमच्या आर्थिक स्थितीत चमत्कारिक बदल दिसेल. यामुळे तुमची दिवसा दुप्पट आणि रात्री चौपट प्रगती होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

D.K. Shivkumar: डीके शिवकुमार यांना मुख्यमंत्री करण्यासाठी प्रियांका गांधींचा मोठा रोल; इनसाइड स्टोरी आली समोर

Crude Oil: होर्मुझ तणावात भारताचा 'ऑइल मास्टरस्ट्रोक’! कच्चे तेल आणण्यासाठी नवा मार्ग; रशिया ठरला गेमचेंजर...

Latest Marathi News Live Update : विशाळगडावरील कुर्बनीला कोल्हापूर सर्किट बेंचकडून परवानगी

Koyna Dam : कोयना धरणाची पाणीपातळी खालावली; सातारा-सांगलीसह संपूर्ण राज्याची धाकधूक वाढली, 'महाजनकोची' वीजनिर्मिती बंद पडल्यास काय होणार?

Chanakya Life Guide : लोक अचानकपणे तुम्हाला इज्जत देणं का बंद करतात? तुमचं कुठं चुकतं पाहा

SCROLL FOR NEXT