Dussehra  sakal
संस्कृती

Dussehra 2023 : दसर्‍याच्या दिवशी करा हे सोपे उपाय; अनेक त्रासातून होईल सुटका

प्रत्येक व्यक्तीला आपल्या जीवनात सुख, समृद्धी आणि आनंद मिळावा अशी इच्छा असते.

Aishwarya Musale

शारदीय नवरात्रीच्या समाप्तीनंतर दुसऱ्या दिवशी दसऱ्याचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. याला विजयादशमी असेही म्हणतात. हिंदू धर्मात याला विशेष महत्त्व मानले जाते, कारण या दिवशी भगवान रामाने रावणाचा वध केला होता. अशा स्थितीत आजही रावण दहन दरवर्षी केले जाते. या दिवशी शस्त्रांची पूजा करण्याचीही परंपरा आहे.

असे अनेक उपाय आहेत, जे दसऱ्याच्या दिवशी करावयाचे ज्याद्वारे तुम्ही तुमच्या जीवनात सुख-समृद्धी मिळवू शकता.

दसऱ्याच्या दिवशी करा हे सोपे उपाय

1. संपत्ती-समृद्धीसाठी उपाय

दसऱ्याच्या दिवशी संध्याकाळी आंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करून घराजवळच्या मंदिरात जा, लक्ष्मीची पूजा करा आणि नंतर मंदिरात झाडू दान करा, लक्ष्मी देवीच्या कृपेने पैशाची कमतरता भासणार नाही.

2. ही फुले तिजोरीत ठेवा

दसऱ्याच्या दिवशी पूजा करताना देवी लक्ष्मीला अपराजिताची फुले अर्पण करा. यानंतर ही फुले तुमच्या तिजोरीत किंवा पैशाच्या ठिकाणी ठेवा. हा उपाय केल्याने तिजोरी कधीच रिकामी होत नाही. तसेच दसऱ्याच्या दिवशी चंद्राला अपराजिताची फुले अर्पण करावीत. यामुळे जीवनात सुख-शांती कायम राहते.

3. नोकरीसाठी उपाय

नोकरी आणि व्यवसायात ज्या व्यक्तीला अडचणी येत आहेत. दुर्गा देवीची ते दसऱ्याच्या दिवशी पूजा करतात आणि देवीला 10 फळे अर्पण करतात तसेच गरिबांना वाटतात. फळे अर्पण करताना ओम विजयाय नमः या मंत्राचा जप करा.

4. नकारात्मक ऊर्जा निघून जाईल

दसऱ्याच्या दिवशी घराच्या ईशान्य कोपऱ्यात एका भांड्यात अपराजिताची फुले ठेवावीत. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते. आणि घरगुती त्रासासारख्या समस्यांपासूनही आराम मिळतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्राला मिळणार १२ नवे IPS अधिकारी; पाच महिला अधिकाऱ्यांचा समावेश, ३१ ऑगस्टपासून सांभाळणार जबाबदारी, वाचा यादी

नेपाळमध्ये निसर्गाचा कहर! भोटेकोशी नदीला महापूर, गाड्या-इमारती क्षणार्धात वाहून गेल्या, धक्कादायक VIDEO समोर...

"मी फक्त 50 रुपयांत केस कापतो"; कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचं विधान; संपत्तीबाबत भाजपचा खुलासा

Electric Short Circuit: राजुरीत शॉर्टसर्किटमुळे दिड एकर ऊस जळून खाक; शेतकरी हाडवळे यांचे लाखो रुपयांचे नुकसान, महावितरणकडून भरपाईची मागणी

IND vs SL: शुभमन गिल पळत गेला अन् हवेत झेपावत घेतला भन्नाट कॅच! श्रीलंकेची जमलेली जोडी फोडली, पाहा Video

SCROLL FOR NEXT