shani dev sakal
संस्कृती

Shani Dev: आज 'या' तीन राशींचे भाग्य शनि चमकवणार

या तीन राशींचं भाग्य उजळणार आहे, त्या तीन राशी कोणत्या, हे जाणून घ्या.

सकाळ डिजिटल टीम

शनिवार हा शनिचा आराधना करणारा दिवस असतो. शनिची हा राशींचा गुरू आहे. आपल्या दैनंदिन जीवनावर शनिचा खुप प्रभाव पडत असतो. शनिची कृपा आपल्यावर व्हावी यासाठी लोक वाट्टेल ते प्रयत्न करतात. आज शनिची तीन राशींवर कृपा होणार आहे. या तीन राशींचं भाग्य उजळणार आहे, त्या तीन राशी कोणत्या, हे जाणून घ्या.

मेष:

शनिदेवाची आज मेष राशींवर विशेष कृपा असणार आहे. आजचा दिवस मेष राशींसाठी खूप फायदेशीर असणार. या लोकांना नोकरी आणि व्यवसायात लाभ होणार. त्यांचे उत्पन्न वाढवणार या काळात मेष राशींच्या लोकांच्या व्यवसायाचा विस्तार होणार.

धनु:

आज शनिची कृपा धनु राशीच्या लोकांना खूप लाभ देणार. आज त्यांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. आज त्यांना भरपूर नफा मिळू शकतो. पगार वाढ तसेच प्रमोशनसुद्धा होऊ शकते.

मीन :

मीन राशीच्या लोकांना शनिची कृपा मोठा लाभ करुन देणार. या राशींच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता असते. व्यवसायात वाढ होणार. आज मोठा करार अंतिम असू शकतो. गुंतवणुकीतून लाभ मिळू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rupali Chakankar: मोठी घडामोड! रूपाली चाकणकरांचा राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा; सोशल मीडिया पोस्ट चर्चेत

IPL 2026: स्पर्धेआधीच विजेता ठरला! आयपीएल २०२६ ची ट्रॉफी कोण जिंकणार? धुरंधर खेळाडूनं थेट संघाचं नाव सांगितलं, म्हणाला...

Mumbai News : धावत्या जलद लोकलवर दगडफेक; महिला प्रवासी गंभीर जखमी

Pune News : एम्प्रेस गार्डनच्या जागा हस्तांतरणाला विरोध; हरित वारशाच्या रक्षणासाठी जनआंदोलन उभारण्याचे आवाहन

अंदाज चुकला अन्‌ दुचाकीवरील दोघे ट्रकखाली! सोलापुरातील जुना बोरामणी नाका चौकात भीषण अपघात, स्वयंपाकाची ऑर्डर घ्यायला जाताना दोघे ठार, वाचा...

SCROLL FOR NEXT