Latest Marathi News Live Update
esakal
गोकुळची न झालेली वार्षिक सर्वसाधारण सभा ३० नोव्हेंबरपूर्वी घ्यावी लागणार आहे. आजपर्यंतच्या वार्षिक सर्वसाधारण सभेप्रमाणेच ही सभाही गाजण्याची शक्यता आहे. अध्यक्ष निवडीचा न्यायालयीन लढा अजून सुरूच आहे. त्याची सुनावणी २५ नोव्हेंबरला आहे. त्यानंतर वार्षिक सर्वसाधारण सभेची तारीख निश्चित होण्याची शक्यता आहे.