Astrology
Astrology sakal
संस्कृती

Astrology : फेब्रुवारीत 'या' पाच राशींच्या लोकांना मिळणार खरं प्रेम, आहेत विवाह योग

सकाळ डिजिटल टीम

Astrology : फेब्रुवारी महिना काही राशींसाठी अति उत्तम आणि शुभ राहणार आहे. या महिन्यात काही लोकांचे लग्न जुळू शकतात शिवाय काही लोकांना त्यांचं खरं प्रेमही मिळू शकतं. तर काही लोकांच्या आयुष्यात या महिन्यात प्रेम फुलणार आहे. चला तर जाणून घेऊया ही कोणत्या राशीची लोकं आहेत? (Astrology these zodiac signs will get true love in February read story )

मेष-

मेष राशीच्या लोक जर कोणतेही प्रेम संबंध किंवा रिलेशनशिपमध्ये असेल तर अशा लोकांनी फेब्रुवारीमध्ये लग्न करण्याचा निर्णय घेऊ शकतात. या महिन्यात मेष राशीच्या कुंडलीत सूर्य, शनि आणि शुक्राची स्थिति अनुकूल असणार आहे.

फेब्रुवारीमध्ये मेष राशींच्या लोकांना त्यांच्या पार्टनरपासून सपोर्ट मिळणार. 15 फेब्रुवारीनंतर मेष राशींच्या लोकांसाठी विवाहयोग असणार आहेत.

वृषभ-

या राशींच्या लोकांच्या आयुष्यात १५ फेब्रुवारीनंतर प्रेम आणि विवाह योग आहे. या राशींच्या लोकांना या महिन्यात त्यांचं खरं प्रेम मिळणार आहे तर तुमची रिलेशनशिपला नवीन आणि चांगलं वळण येणार ज्यामुळे तुम्ही लग्न करण्याचा विचार करू शकता.

कन्या

कन्या राशींसाठी हा महिना अधिक चांगला असून त्यांना त्यांच्या खऱ्या प्रेमाची जाणीव होणार. त्यांचं वैवाहीक आयुष्य फुलेल. याशिवाय सिंगल असणारे लोक कदाचित रिलेशनशिपमध्ये येऊ शकतात.

धनु

धनु राशीसाठी हे वर्ष वैवाहीक आयुष्यात आनंद देणारं आहे. या राशीच्या लोकांना त्याचं खरं प्रेम मिळणार आणि जे आधीपासूनच रिलेशनशिप किंवा लग्नबंधनात आहे, त्यांचं प्रेम अधिक खुलणार. जोडीदारासोबत वेळ घालवता येणार. याशिवाय सिंगल लोकांना त्यांचा जोडीदार मिळवू शकतात.

मीन

मीन राशीच्या लोकांसाठी १५ फेब्रुवारीपासून सुखद काळ सुरू होणार. तुमच्या आयुष्यात प्रेमाची बहर येणार. वैवाहीक आयुष्यात मधुरता येणार. पार्टनरसोबतचे संबंध अधिक स्ट्रॉंग होणार. त्यामुळे हा महिना मीन राशीसाठी शुभ ठरणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pankaja Munde : ओबीसी मेळाव्यांना अनुपस्थित राहिलेल्या पंकजा मुंडे लक्ष्मण हाकेंच्या उपोषणस्थळी; धनंजय मुंडेही सोबतीला...

Latest Marathi Live Updates : मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी अजित पवार 'वर्षा'वर

'PM Kisan'च्या 17व्या हप्त्याची घोषणा; जाणून घ्या, कधी जमा होणार शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे

Cristiano Ronaldo Euro Cup 2024 : पोर्तुगालचा 39 वर्षाचा ख्रिस्तियानो रोनाल्डो युरो कपनंतर घेणार निवृत्ती?

UPSC 2024 : AI ची कमाल! सात मिनिटांत सोडवला यूपीएससी प्रीलिम्सचा पेपर; किती मार्क मिळाले?

SCROLL FOR NEXT