Bhaubij 2022 esakal
संस्कृती

Bhaubij 2022 : बहिणींनो, भाऊबीजेला करू नका या चुका, नाहितर...

भाऊबीजेला बहिणींनी वास्तूच्यादृष्टीने काही गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात. त्यातही भावाला कोणत्या दिशेला बसवून ओवाळावं याचे पण नियम आहेत.

सकाळ डिजिटल टीम

Bhaubij Vastu Tips : दिवाळीनंतर ओढ असते ती भाऊबीजेची. हा दिवस भाऊ बहिणीसाठी फार खास असतो. या दिवशी भाऊ बहिण एकमेकांसाठी आवर्जून वेळ काढतातच. भावा-बहिणीसाठी हा दिवस प्रेमाचं प्रतिक असतो.

भाऊबीजेचा मुहूर्त

  • २६ ऑक्टोबरला भाऊबिज साजरी करत असून २७ ऑक्टोबर दुपारपर्यंत हा मुहूर्त राहणार आहे.

  • २६ ऑक्टोबरला मुहूर्त दुपारी २ वाजून ४२ मिनीटांनी सुरू होणार असून दुसऱ्या दिवशी १२ वाजून ४५ मिनीटांनी संपणार आहे.

  • उदय तिथीनुसार तुम्ही २७ ऑक्टोबरला सकाळीही भावाला ओवाळू शकतात.

या दिशेला बसून ओवाळा

  • या दिवशी बहिण भावाला ओवाळून त्याच्या दिर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. ओवाळताना काही गोष्टी लक्षात ठेवणं आवश्यक आहे.

  • ओवाळताना भावाचं तोंड उत्तर किंवा उत्तर-पश्चिम यापैकी एका दिशेला असावं. तर बहिणीचं तोंड उत्तर पूर्वेकडे किंवा पूर्वेकडे असावं. तर पूजा उत्तर-पूर्व दिशेला व्हावी.

  • चुकूनही करू नका या चुकाभाऊ बहिणीने ओवाळणी काही खाऊ-पिऊ नये. उपवास करावा.

  • भावाला श्रीफळ देऊन ओवाळावं.

  • भाऊ आणि वहिनीला सोबत बसवून पूजा करावी.

  • दोघांनी नवे कपडे घालावे. काळे कपडे घालू नये.

  • एकमेकांशी भांडण न करता खेळीमेळीत रहावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Woman Army Officer : कोल्हापूरची ताराराणी दुश्मनाला करणार नेस्तनाबूत! २३ वर्षीय सई जाधवची IMA मध्ये ऐतिहासिक निवड, १६ पुरुषांमधून निवड

Devendra Fadanvis Statement : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्यावर मुख्यमंत्र्यांनी मौन सोडलं, खात्यांचा पदभार सोपवला

IND U19 vs SL U19 SF Live: भारत-श्रीलंका सामना रद्द झाल्यास कोण जाईल फायनलला? बांगलादेशकडून पाकिस्तानचा करेक्ट कार्यक्रम

Latest Marathi News Live Update : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या सुनावणीला सुरुवात

Epstein Files Explained : मोदी सरकार कोसळणार? एपस्टीन फाइल्स काय आहे, भारतातील नेते का घाबरले? संपूर्ण माहिती एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT