Chanakya Niti  sakal
संस्कृती

Chanakya Niti : असा स्वभाव असणारे लोक होतात लवकर उद्ध्वस्त; चाणक्य सांगतात...

आज आपण अशाच लोकांविषयी जाणून घेणार आहोत.

सकाळ डिजिटल टीम

Chanakya Niti : चाणक्य नीतीचे अनेक लोक फॅन आहे. आचार्य चाणक्य यांची गणना जगातील महान व्यक्तींमध्ये केली जाते. चाणक्य यांनी चाणक्य नीतिच्या माध्यमातून माणसाने जीवन जगताना काही गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे म्हणून हा मुल्य समजावून सांगितले.

चाणक्य नीतीत सांगितल्याप्रमाणे काही लोकांचा स्वभाव असा असतो की जो त्यांना उद्ध्वस्त करत असतो. आज आपण अशाच लोकांविषयी जाणून घेणार आहोत. चला तर जाणून घेऊया. (Chanakya Niti people having this type of nature will get ruined easily )

चाणक्य नीतीनुसार माणसाचा स्वभाव हा त्याच्या व्यक्तिमत्त्वाची ओळख सांगतो. जर तुमचा स्वभाव चांगला तर तुमचे जीवनही उत्तम पण जर तुमचा स्वभाव चांगला नसेल तर तुम्हाला त्याचे परीणाम भोगावे लागतात. एवढंच काय तर तुम्ही उद्ध्वस्तही होता.

चाणक्यनुसार वाईट स्वभाव असणारे लोकांसोबत, दुसऱ्यांना विनाकारण दु:ख देणाऱ्या लोकांसोबत जो व्यक्ती मैत्री करतो, तो लवकर उद्ध्वस्त होतो.

साधु-संतांच्यामतेही दुर्जन लोकांशी संगत करू नये. यामुळे वाईट व्यक्तीपासून दुर राहणे, केव्हाही चांगले.

चाणक्य नीतीनुसार मैत्री करताना सर्व प्रकारे तपासणे खूप गरजेचे आहे. ज्याच्यासोबत मैत्री करताय तो व्यक्ती कसा आहे, हे जाणून घेणे जास्त गरजेचे आहे. जर तो व्यक्ती चुकीचा किंवा वाईट असेल तर त्याच्यापासून दूर रहा. त्याच्यासोबत चुकूनही मैत्री करू नका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विजय सत्तेपासून दूर राहिला तर कोण मारणार बाजी? स्टालिन फिरवू शकतात गेम, तर राज्यपालांकडे शेवटचा पर्याय

IPL 2026 Point Table: सनरायझर्स हैदराबादचा विजय अन् प्ले ऑफच्या शर्यतीत मोठी उलथापालथ; कूपर कॉनलीचे शतक व्यर्थ

llegal Mining Crackdown: धावत्या जेसीबीला लटकून ३ किमी पाठलाग; नायब तहसीलदारांची धाडसी कारवाई

विराटचा एकेकाळचा टीममेट, पंजाब किंग्जच्या माजी क्रिकेटरचं वयाच्या ३६व्या वर्षी निधन; युवराज म्हणाला, त्याच्यासोबत ड्रेसिंग रूम...

Crime: धक्कादायक! क्षुल्लक कारणावरून पत्नीसोबत वाजलं; रागाच्या भरात पतीनं स्वत:चं गुप्तांग कापलं, नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT