Chandra Grahan 2022 sakal
संस्कृती

Chandra Grahan 2022: चंद्रासोबत 'या' चार राशींवरही ग्रहण, काळजी घ्या नाहीतर..

त्या राशी कोणत्या, जाणून घ्या

सकाळ डिजिटल टीम

लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच 24 ऑक्टोबर रोजी भारतात खंडग्रास सुर्यग्रहण पाहायला मिळाल तर आता पुढील पौर्णिमेला म्हणजेच 8 नोव्हेंबरला वर्षाचे शेवटचे चंद्रग्रहण आहे. या चंद्रग्रहणानंतर पुढील चंद्रग्रहण तब्बल ३ वर्षांनी म्हणजेच 2025 ला पाहायला मिळणार.

चंद्रग्रहणाचा माणसाच्या आयुष्यावर खूप खोलवर परिणाम होतो. 8 नोव्हेंबरला होणाऱ्या चंद्रग्रहणाचा प्रामुख्याने चार राशींवर खोलवर परिणाम होणार आहे. चला तर त्या राशी कोणत्या, सविस्तर जाणून घेऊया.

मेष

मेष राशीच्या लोकांना या चंद्रग्रहणाचा खूप खोलवर परिणाम होणार आहे. या राशीच्या लोकांना अर्थ आणि आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे त्यांनी वेळीच सावध राहणे गरजेचे आहे.

वृषभ

ज्योतिषशास्त्रानुसार या चंद्रग्रहणामुळे वृषभ राशीवर नकारात्मक परिणाम दिसून येईल. या राशीच्या लोकांना शैक्षणिक क्षेत्रात अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांनाही अपयशाला सामोरे जावे लागू शकते.

कन्या

कन्या राशीच्या लोकांवरही या चंद्रग्रहणाचा नकारात्मक प्रभाव दिसून येईल. या राशीच्या लोकांनी शक्यतो वाद घालणे टाळावे. कुटुंबातील सदस्यांमध्ये किंवा मित्र मैत्रीणींसोबत मतभेद होण्याची शक्यता आहे.

कर्क
कर्क राशीसाठी हे चंद्रग्रहण त्रासदायक असू शकते. या राशीच्या लोकांना नोकरी कामाच्या ठिकाणी अडचणी येऊ शकतात. तर काही लोकांना आरोग्याच्या समस्याही जाणवू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Shetty : रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार, आणखी चौघांना अटक; मोबाईलसह महत्त्वाचे पुरावे हाती

Nashik Ration Shops : ग्रामपंचायती अन् बचत गटांची प्रतीक्षा संपणार कधी? नवीन रेशन परवान्यांसाठी नाशिककर आक्रमक

Pune News: वारज्यात महामार्गाचीच कोंडी! दीड किलोमीटर अंतर पार करण्यासाठी लागतो दीड तास; काय आहेत काेंडीची कारणे..

फक्त एका मालिकेमुळे रातोरात प्रसिद्ध झाली अभिनेत्री नंतर अचानक झाली गायब; आता ओळखणंही झालं कठीण

Latest Marathi News Update : नागपूर विमानतळावरील सुरक्षा मशिन्स पूर्ववत सुरू

SCROLL FOR NEXT