Chandra Grahan 2022 sakal
संस्कृती

Chandra Grahan 2022: वर्षाच्या शेवटच्या चंद्रग्रहणाला राशींना होतील हे फायदे

संपूर्ण भारतामध्ये 8 नोव्हेंबर 2022 रोजी खंडग्रास ग्रस्तोदित चंद्रग्रहण होत आहे.

सकाळ डिजिटल टीम

संपूर्ण भारतामध्ये 8 नोव्हेंबर 2022 रोजी खंडग्रास ग्रस्तोदित चंद्रग्रहण होत आहे. भारताच्या पूर्वेकडील भागात हे ग्रहण खग्रास ग्रस्तोदित स्वरूपात दिसणार आहे.महाराष्ट्रातील व भारतातील काही प्रमुख शहरांचे चंद्रोदय सोबत देत आहोत. या चंद्रोदयापासून ते सायं.06:19 पर्यंत ग्रहणाचा मुख्य पर्वकाळ असणार आहे.

हेही वाचा: राष्ट्र तरेल कसे? धर्मकारणातून की धर्मनिरपेक्षतेतून?

ग्रहणाचे वेध- हे चंद्रग्रहण ग्रस्तोदित होत असल्यामुळे ‘ग्रस्तोदये विधो: पूर्वंनाहर्भोजनमाचरेत् ।‘ या धर्मशास्त्र वचनानुसार 8 नोव्हेंबर च्या स्थानिक सूर्योदयापासून ग्रहणाचे वेध सुरू होतात. हे वेध ग्रहण मोक्ष होईपर्यंत म्हणजे सायंकाळी 06:19 पर्यंत पाळायचे असतात.

लहान मुले, अशक्त, आजारी, वृद्ध व गर्भवती स्त्रियांनी 8 नोव्हेंबरच्या दुपारी 01:40 पासून ग्रहण वेध पाळावेत.

  • ग्रहण वेधकाळामध्ये भोजन व जलपान करू नये.

  • ग्रहण पर्व काळात म्हणजे प्रत्यक्ष स्पर्श ते मोक्ष(चंद्रोदय ते सायं.06:19) या कालावधीत मलमूत्र विसर्जन, भोजन, जलपान अभ्यंग स्नान, झोप व स्त्रीसंग ही कामे करू नयेत.

ग्रहणाचे राशी परत्वे फळ-

  • मेष- शरीरपीडा

  • वृषभ- हानी/द्रव्यनाश

  • मिथुन- लाभ

  • कर्क -सुख

  • सिंह -अपमान

  • कन्या -घात/शारिरीक त्रास

  • तुळ -जोडीदारास पीडा

  • वृश्चिक -सुख

  • धनु-चिंता

  • मकर-व्यथा

  • कुंभ-धनप्राप्ती

  • मीन-धननाश

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT