Cheek Astrology Sakal
संस्कृती

Cheek Astrology: असे गाल असलेले लोक खूप भाग्यवान असतात...

स्त्रियांचे मजबूत, स्नायू आणि गोल गाल हे चांगल्या लक्षणांचे प्रतीक आहेत.

सकाळ डिजिटल टीम

Lucky Cheek: एखाद्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरचे गाल चांगले असणे त्यांच्या नशिबाच्या दृष्टीने खूप महत्वाचे असते. टवटवीत सुंदर गालामुळेच तुमच्या सौंदर्यात अधिकची भर पडते. विशेषतः गोल गाल असलेले लोकही अधिक भाग्यवान असतात.

Man and Woman Lucky Cheek: जरी आपल्या शरीराच्या प्रत्येक अवयवाचे स्वतःचे महत्त्व असते आणि प्रत्येक भागाचे स्वतःचे कार्य असले, तरी चेहऱ्याचे खरे सौंदर्य हे तुमच्या गालावर अवलंबून असते. जर एखाद्या व्यक्तीचे गाल चांगले असतील तर तो अधिक रूपवान सुंदर दिसेल, गाल चांगले नसतील तर तो रूपवान दिसणार नाही. तुम्हाला माहिती का की तुमच्या गालांचे सौंदर्य हे तुमच्या भविष्याबद्दल देखील काही गोष्टी सूचित करतात. चला तर मग आज आपण या लेखात स्त्रिया आणि पुरुषांच्या गालांची चिन्हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया.

स्रियांचे गाल

1) स्वच्छ आणि गोल गाल असलेल्या स्त्रिया खूप पुण्यवान आणि नशिबवान असतात. तसेच ज्या स्त्रियांच्या गालावर सुरकुत्या नसतात, त्या साक्षात लक्ष्मी सारख्या भासत असतात. या उलट खरबडे खड्डे पडलेले गाल असलेल्या महिलांमध्ये पैसा मिळवण्याची इच्छाशक्ती जास्त असते. त्यामुळे त्या त्यांच्या आयुष्यात छंदांना महत्त्व देतात. 

2) टवटवीत गोलाकार आणि समान गाल असलेल्या स्त्रिया घरातील सर्वोत्तम लक्ष्मी आहेत. ज्या महिलांचे गाल रुंद आणि जाड असतात, त्या भाग्यवान असतात, अशा महिला सुखी आणि समृद्ध राहतात. स्त्रियांचे मजबूत, स्नायू आणि प्रगत गाल हे चांगल्या लक्षणांचे प्रतीक आहेत.

3) रखरखीत गाल आणि रडणारे गाल अशुभ मानले जातात. गालावर खडबडीतपणा आणि चिकटपणा हे देखील एक अशुभ लक्षण मानले जाते. तसेच ज्या महिलांचे गाल गोलाकार आणि मस्त लाली चढलेले असतात, त्यांना महिलांना अखंड सौभाग्य लाभलेले असते आणि या महिला आपल्या पतीच्या खूप लाडक्या असतात.

पुरूषांचे गाल

1) गुबगुबीत गाल असणार्‍या पुरूषांला त्याच्या मेहनतीने आपल्या कामात सर्वोत्तम स्थान मिळते, याशिवाय त्याला कौटुंबिक सुख देखील मोठ्या प्रमाणात मिळत असते. टवटवीत गाल असलेले पुरुष विविध प्रकारच्या सुखांच्या प्राप्तीसाठी अतिरिक्त पैसा खर्च करतात, अशा लोकांनी धनसंचय म्हणजे पैसाच्या बचतीकडेही लक्ष दिले पाहिजे, जेणेकरून त्यांना पुढे भविष्यात कोणतीही आर्थिक समस्या उद्भवू नाही.

2) ज्या पुरूषांचे गाल सिंहासारखे पसरलेले असतात, त्यांच्याकडे जास्त संपत्ती असते आणि ते नोकरी असो किंवा व्यवसाय असो, कोणत्याही क्षेत्रात खूप नाव कमावतात. या उलट ज्या लोकांच्या गालावर मासच नसते अशा लोकांना जीवनात वेगवेगळ्या प्रकारच्या दुःखांना सामोरे जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bashir Badr: “उजाले अपनी यादों के...” म्हणणारा आवाज कायमचा शांत... शायर बशीर बद्र यांचे निधन! प्रसिद्ध शेर आजही लोकांच्या ओठांवर

Savarkar Statue Sangli : स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांच्या पुतळ्याला परवानगीचा अडथळा; राज्य, केंद्र शासनात हिंदुत्ववादी राज्यकर्ते, तरीही दोन वर्षांपासून फाईल रखडली

Pune Crime: उरुळी कांचनमध्ये १६ वर्षीय मुलगा बेपत्ता; सहा दिवसांनंतर अपहरणाचा गुन्हा दाखल

12 मुलं असूनही साऊथ सुपरस्टारला करायचं होतं दुसरं लग्न ! धाकट्या भावाने अभिनेत्रीला करायला लावला ब्रेकअप

Ichalkaranji Betting Case : आमदार राहुल आवाडेंचा कट्टर समर्थक नगरसेवक गोट्या पवारला ऑनलाइन बेटिंग प्रकरणात अटक, इचलकरंजी पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT