Aajache Panchang | Daily Panchang in Marathi Sakal
संस्कृती

Panchang 15 August 2022: आजच्या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे

पंचक नक्षत्र सुरू आहे, ७६ वा स्वातंत्र्य दिन या दिवशी पाण्यात चमचाभर दूध टाकून स्नान करावे.

गौरव देशपांडे

पंचांगकर्ते: डॉ.पं.गौरव देशपांडे

धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक १५ ॲागस्ट २०२२

( Daily marathi panchang 15 August 2022)

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक श्रावण २४ शके १९४४

आज सूर्योदय ०६:१८ वाजता होणार आहे तर सूर्यास्त १८:५८ वाजता होणार आहे आजची चंद्रोदयाची वेळ ही २१:०४ वाजताची असून प्रात: संध्या स.०५:१० ते स.०६:१८ दरम्यान असणार आहे.

आज सायं संध्या १८:५८ ते २०:०६ असणार आहे.

अपराण्हकाळ हा १३:५६ ते १६:२७ असणार आहे.

आज प्रदोषकाळ १८:५८ ते २१:१४ दरम्यान असणार आहे

तर निशीथ काळ हा २४:१६ ते २५:०३असणार आहे.

आज राहु काळ ०७:५५ ते ०९:२९ असणार आहे

यमघंट काळ हा ११:०४ ते १२:३९ राहिल.

आजची श्राद्धतिथी चतुर्थी श्राद्ध असुन सर्व कामांसाठी आजचा शुभ दिवस आहे.

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.१२:४० ते दु.०१:५५ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

विशेष म्हणजे या दिवशी मुळा खावू नये आणि या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे.

लाभदायक

लाभ मुहूर्त-१५:४९ ते १७:२३

अमृत मुहूर्त-१७:२३ ते १८:५८

विजय मुहूर्त-१४:४५ ते १५:३७

पृथ्वीवर अग्निवास २४:३७ नं.

मंगळ मुखात आहुती आहे.

शिववास कैलासावर , काम्य शिवोपासनेसाठी शुभ दिवस आहे.

शालिवाहन शके -१९४४

संवत्सर - शुभकृत्

अयन - दक्षिणायन

ऋतु - वर्षा(सौर)

मास - श्रावण

पक्ष- कृष्ण

तिथी- चतुर्थी(२४:३७ प.नं.पंचमी)

वार- सोमवार

नक्षत्र - उत्तराभाद्रपदा(२५:२९ प.नं.रेवती)

योग - सुकर्मा(०६:२२ प.नं.धृति)

करण - बव(१३:१० प.नं. बालव)

चंद्र रास - मीन

सूर्य रास - कर्क

गुरु रास - मीन

विशेष:- संकष्टी चतुर्थी (पुणे चंद्रोदय रा.०९:४२), गणेशचंद्रार्घ्यदान, श्रावणी सोमवार व्रत(सायंकाळी शिवपूजन करणे)

आजची शिवामुष्टि-गहू ही आहे. पंचक नक्षत्र सुरू आहे, ७६ वा स्वातंत्र्य दिन या दिवशी पाण्यात चमचाभर दूध टाकून स्नान करावेशिव कवच स्तोत्राचे पठण करावे.

‘सों सोमाय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

शंकरास सायंकाळी दहीभाताचा नैवेद्य दाखवावा.

सत्पात्री व्यक्तीस तांदूळ दान करावे.

दिशाशूल पूर्व दिशेस असल्यामुळे पूर्व दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना दूध प्राशन करून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

चंद्रबळ:- वृषभ, मिथुन, कन्या, तुळ, मकर, मीन या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

पंचांगकर्ते पं.गौरव देशपांडे (पुणे)

www.deshpandepanchang.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raju Shetti Sugarcane FRP : 'स्वाभिमानी'ची नेहमीची भूमिका बदलली! राजू शेट्टी पहिल्यांदाच समतोल भूमिका घेत कारखानदारांच्या भेटीला; नेमक्या मागण्या काय?

AI cough test for TB: खोकल्याच्या आवाजातून कळणार टीबीचा धोका? राजस्थानमध्ये AIच्या मदतीने नवा प्रयोग

कतरिनाचा दीर पडला वहिनीच्या बहिणीच्या प्रेमात? सनी कौशलच्या 'त्या' एका पोस्टने चर्चेला उधाण, Viral

२१ वर्षीय तरुणानं १७ वर्षीय प्रेयसीसोबत नको ते केलं, आई-वडील घरी परतताच लेक अस्वस्थ पडून, तर तरूण...; नवी मुंबईत काय घडलं?

PM मोदींच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांची दांडी, IIM जम्मूने ५०० रुपये दंडाची पाठवली नोटीस

SCROLL FOR NEXT