Maharashtra Sugar Season 2026
esakal
कोल्हापूर : दरवर्षीच्या हंगामात उसाला एफआरपीपेक्षा जादा किती देणार, याची मागणी करणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी साखरेच्या हमीभावासह इथेनॉल दरात वाढ करण्याची मागणी करून पहिल्यांदाच समतोल भूमिका घेतली (Maharashtra Sugar Season 2026) आहे.