Panchang 6th sept  google
संस्कृती

Panchang 6th sept : या दिवशी लाल वस्त्र परिधान करावे

या दिवशी भात खाऊ नये. या दिवशी लाल वस्त्र परिधान करावे.

गौरव देशपांडे, पंचांगकर्ते

सूर्यसिद्धांतीय देशपांडे दैनिक पंचांग ६ सप्टेंबर २०२२

पंचांगकर्ते : ’पंचांगबृहस्पती’ ‘ज्योतिषरत्न’ डॉ. पं. गौरव देशपांडे

धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक ६ सप्टेंबर २०२२

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक भाद्रपद १५ शके १९४४

सूर्योदय ०६:२४ वाजता आणि सूर्यास्त १८:४१ होईल. चंद्रोदय -१५:३८ वाजता, प्रात: संध्या - स.०५:१४ ते स.०६:२४ वाजता आणि सायं संध्या - १८:४१ ते १९:५२ वाजता होईल. अपराण्हकाळ - १३:४७ ते १६:१४ वाजता असेल.

प्रदोषकाळ - १८:४१ ते २१:०२, निशीथ काळ - २४:०९ ते २४:५६, राहु काळ - १५:३७ ते १७:०९, यमघंट काळ - ०९:२९ ते ११:०१, श्राद्धतिथी - एकादशी श्राद्ध असेल. सर्व कामांसाठी १३:२७ प.शुभ दिवस आहे. कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०१:४७ ते दु.०३:२५ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल. या दिवशी भात खाऊ नये. या दिवशी लाल वस्त्र परिधान करावे.

लाभदायक

लाभ मुहूर्त - ११:०१ ते १२:३३

अमृत मुहूर्त - १२:३३ ते १४:०५

विजय मुहूर्त - १४:३६ ते १५:२५

पृथ्वीवर अग्निवास दिवसभर

शनि मुखात आहुती आहे.

शिववास क्रीडेत, काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे.

शालिवाहन शके -१९४४

संवत्सर - शुभकृत्

अयन - दक्षिणायन

ऋतु - वर्षा(सौर)

मास - भाद्रपद

पक्ष - शुक्ल

तिथी - एकादशी(२४:१४ प.नं. द्वादशी)

वार - मंगळवार

नक्षत्र - पूर्वाषाढा(१६:२३ प.नं.उत्तराषाढा)

योग - आयुष्मान(०७:२६ प.नं.सौभाग्य)

करण - वणिज(१३:२७ प.नं. भद्रा)

चंद्र रास - धनु (२१:५८ नं.मकर)

सूर्य रास - सिंह

गुरु रास - मीन

पंचांगकर्ते : सिद्धांती ज्योतिषरत्न गणकप्रवर डॉ.पं.गौरव देशपांडे

विशेष :-

भद्रा १३:२७ ते २४:१४, परिवर्तनी एकादशी (उपवास), रवियोग १६:२३ प. नंतर दग्धयोग

या दिवशी पाण्यात रक्तचंदन चूर्ण टाकून स्नान करावे.

ऋणमोचक मंगळ स्तोत्राचे पठण करावे.

‘अं अंगारकाय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

गणपतीस पंचखाद्याचा नैवेद्य दाखवावा.

सत्पात्री व्यक्तीस लाल वस्त्र दान करावे.

दिशाशूल उत्तर दिशेस असल्यामुळे उत्तर दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना गूळ खाऊन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

चंद्रबळ:- मिथुन, कर्क, तुळ, धनु, कुंभ, मीन या राशिंना रा.०९:५८ प. चंद्रबळ अनुकूल आहे.

©️सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांगकर्ते पं.गौरव देशपांडे (पुणे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

फडणवीसांच्या खात्यावर पैसेच नसतात, आमदार म्हणून मिळतात ते कुठे जातात माहिती नाही : अमृता फडणवीस

IND vs AUS: 'आग आहोत आम्ही आग...', अभिषेक शर्मा शुभमन गिलसोबतच्या बाँडिंगबद्दल नेमकं काय म्हणाला?

Government Scrap: भंगार होतं की कुबेराचा खजाना! भंगार विक्रीतून मोदी सरकारची तब्बल ₹४१०० कोटींची कमाई; एवढा मोठा नफा कसा मिळवला?

Agriculture News : १७ हजार शेतकरी कर्जमुक्तीपासून वंचित! महात्मा फुले-शिवाजी महाराज योजनेतील थकबाकीदारांचा नवीन योजनेत समावेश करण्याची मागणी

Education News : चौथी, सातवी शिष्यवृत्ती परीक्षेचा अभ्यासक्रम जाहीर! यंदा विशेष बाब म्हणून चारही इयत्तांसाठी परीक्षा; एप्रिल-मेमध्ये आयोजन

SCROLL FOR NEXT