Aajache Panchang | Daily Panchang in Marathi
Aajache Panchang | Daily Panchang in Marathi Sakal
संस्कृती

Panchang 7 August 2022: केशरी वस्त्र परिधान करणे आज शुभ ठरेल

गौरव देशपांडे, पंचांगकर्ते

पंचांगकर्ते:’पंचांगबृहस्पती’ ‘ज्योतिषरत्न’ डॉ.पं.गौरव देशपांडे-9823916297

धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक ७ ॲागस्ट २०२२ (daily marathi Panchang 7 August 2022)

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक श्रावण १६ शके १९४४

आज सूर्योदय ०६:१६ वाजता तर सूर्यास्त १९:०४ वाजता होणार. आज चंद्रोदयाची वेळ ही १४:३६ वाजताची असून प्रात: संध्या स.०५:०९ ते स.०६:१६ दरम्यान असणार. आज सायं संध्या १९:०४ ते २०:१२ असणार. आजचा अपराण्हकाळ हा १३:५६ ते १६:३१ दरम्यान असणार

आज प्रदोषकाळ हा १९:०४ ते २१:१९ दरम्यान असणार तर निशीथ काळ २४:१८ ते २५:०३ दरम्यान असणार. आज राहु काळ १७:२७ ते १९:०३ दरम्यान आहे तर यमघंट काळ - १२:४० ते १४:१६ दरम्यान आहे

आज श्राद्धतिथी ही दशमी श्राद्ध असून सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे. कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०२:१७ ते दु.०२:४८ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल. विशेष म्हणजे या दिवशी पडवळ खावू नये आणि या दिवशी केशरी वस्त्र परिधान करावे.

लाभदायक

  • लाभ मुहूर्त - ०९:२९ ते ११:०५

  • अमृत मुहूर्त - ११:०५ ते १२:४०

  • विजय मुहूर्त - १४:४९ ते १५:४०

पृथ्वीवर अग्निवास १९:०५ प. शुक्र मुखात आहुती दु.१२:५५ प.नंतर शनि मुखात आहे. शिववास सभेत , काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे.

  • शालिवाहन शके -१९४४

  • संवत्सर - शुभकृत्

  • अयन - दक्षिणायन

  • ऋतु - वर्षा(सौर)

  • मास - श्रावण

  • पक्ष - शुक्ल

  • तिथी - दशमी(१९:०५ प.नं.एकादशी)

  • वार - रविवार

  • नक्षत्र - अनुराधा(१२:५५ प.नं.ज्येष्ठा)

  • योग - ब्रह्मा(०७:३३ प.नं.ऐंद्र)

  • करण - तैतिल(०८:०८ प.नं. गरज)

  • चंद्र रास - वृश्चिक

  • सूर्य रास - कर्क

  • गुरु रास - मीन

विशेष:- भद्रा २९:५७ नं., गभस्तीसूर्याचे मौनपूर्वक पूजन, दशादित्यव्रत, *यमास कापसाचे पोवते वाहणे, रवियोग(अहोरात्र). या दिवशी पाण्यात केशर टाकून स्नान करावे. त्रैलोक्य मंगल सूर्यकवच स्तोत्राचे पठण करावे. ऱ्हीं सूर्याय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा. सूर्यदेवास गव्हाच्या खिरीचा नैवेद्य दाखवावा.

सत्पात्री व्यक्तीस गहू दान करावे.दिशाशूल पश्चिम दिशेस असल्यामुळे पश्चिम दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना तूप खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

चंद्रबळ:- वृषभ, मिथुन, कन्या, वृश्चिक, मकर, कुंभ या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

©️सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांगकर्ते पं.गौरव देशपांडे (पुणे)

www.deshpandepanchang.com

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT