Panchang Sakal
संस्कृती

आजचे पंचांग: शुभ दिवस; परिधान करा पांढरे वस्त्र

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०१:४८ ते दु.०३:२१ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

गौरव देशपांडे, पंचांगकर्ते

पंचांगकर्ते:’पंचांगबृहस्पती’ ‘ज्योतिषरत्न’ डॉ.पं.गौरव देशपांडे

धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक १३ मे २०२२ (Daily Panchang 13th May 2022)

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक वैशाख २३ शके १९४४

  • सूर्योदय -०६:०५

  • सूर्यास्त -१८:५७

  • चंद्रोदय -१६:१८

  • प्रात: संध्या - स.०४:५८ ते स.०६:०५

  • सायं संध्या -  १८:५७ ते २०:०४

  • अपराण्हकाळ - १३:४८ ते १६:२२

  • प्रदोषकाळ - १८:५७ ते २१:१२

  • निशीथ काळ - २४:०९ ते २४:५३

  • राहु काळ - १०:५५ ते १२:३१

  • यमघंट काळ - १५:४४ ते १७:२०

  • श्राद्धतिथी -  द्वादशी श्राद्ध

सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०१:४८ ते दु.०३:२१ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

  • या दिवशी मसूर खावू नये

  • या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे.

लाभदायक-

  • लाभ मुहूर्त-- ०७:४२ ते ०९:१८

  • अमृत मुहूर्त-- ०९:१८ ते १०:५५

  • विजय मुहूर्त— १४:३९ ते १५:३०

  • पृथ्वीवर अग्निवास दिवसभर

  • शनि मुखात आहुती आहे.

  • शिववास कैलासावर , काम्य शिवोपासनेसाठी शुभ दिवस आहे.

  • शालिवाहन शके -१९४४

  • संवत्सर - शुभकृत्

  • अयन - उत्तरायण

  • ऋतु - वसंत(सौर)

  • मास - वैशाख

  • पक्ष - शुक्ल

  • तिथी - द्वादशी(१४:३१ प.नं त्रयोदशी)

  • वार - शुक्रवार

  • नक्षत्र - हस्त(१६:२३ प.नं. चित्रा)

  • योग - वज्र(१३:३५ प.नं. सिद्धि)

  • करण - बालव(१४:३१ प.नं. कौलव)

  • चंद्र रास - कन्या (२८:१५ नं.तुळ)

  • सूर्य रास - मेष

  • गुरु रास - मीन

विशेष:- प्रदोष व्रत, विष्णू पूजन, प.प. लोकनाथ तीर्थ स्वामी जयंती

  • या दिवशी पाण्यात कापूर चूर्ण टाकून स्नान करावे.

  • दुर्गा कवच स्तोत्राचे पठण करावे.

  • ‘शुं शुक्राय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

  • देवीला खडीसाखरेचा नैवेद्य दाखवावा.

  • सत्पात्री व्यक्तीस पांढरे वस्त्र दान करावे.

  • दिशाशूल पश्चिम दिशेस असल्यामुळे पश्चिम दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना सातू खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

चंद्रबळ:- मेष, कर्क, कन्या, वृश्चिक, धनु, मीन या राशिंना रात्री ०४:१५ प. चंद्रबळ अनुकूल आहे.

|| यशस्वी जीवनाचे प्रमुख अंग ||

|| सूर्यसिध्दांतीय देशपांडे पंचांग ||

आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.

©️देशपांडे पंचांगकर्ते पं.गौरव देशपांडे (पुणे)

www.deshpandepanchang.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Dare Village : गावी आलो किंवा लंडनला गेलो तरी पोटदुखी, “ विरोधकांना कामातून उत्तर देईन”,एकनाथ शिंदेंनी दरेतून साधला निशाणा

रोहित शर्माचा Mumbai Indians मधील 'सहकारी' Ajit Agarkar ची जागा घेणार; आता हिटमॅन २०२७ चा वर्ल्ड कप खेळणारच...

सगळं सोडून द्यायचा विचार होता पण...; सुटकेनंतर संतोष पंडित काय म्हणाले? तुरुंगातल्या व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह

Marathi News Live Updates : UPI व्यवहारांवर शुल्क, व्यापाऱ्यांकडून QR कोड हटवण्याची भूमिका

Panvel News: पनवेलमध्ये वाहतुकीत मोठे बदल! गणरायाच्या विसर्जन मिरवणुकांसाठी प्रशासनाचे कडक पाऊल

SCROLL FOR NEXT