Today Panchang Sakal
संस्कृती

पंचाग 15 जून: हिरवे वस्त्र परिधान करणे आज शुभ ठरेल

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.०९:१९ ते दु.१२:०८ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

गौरव देशपांडे, पंचांगकर्ते

पंचांगकर्ते:’पंचांगबृहस्पती’ ‘ज्योतिषरत्न’ डॉ.पं.गौरव देशपांडे

धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक १५ जून २०२२ (daily Panchang 15 june 2022)

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक ज्येष्ठ २५ शके १९४४

  • सूर्योदय -०६:०२

  • सूर्यास्त -१९:०८

  • चंद्रोदय -२०:२६

  • प्रात: संध्या - स.०४:५६ ते स.०६:०२

  • सायं संध्या -  १९:०८ ते २०:१४

  • अपराण्हकाळ - १३:५३ ते १६:३१

  • प्रदोषकाळ - १९:०८ ते २१:१९

  • निशीथ काळ - २४:१३ ते २४:५७

  • राहु काळ - १२:३५ ते १४:१३

  • यमघंट काळ - ०७:४० ते ०९:१८

  • श्राद्धतिथी -  प्रतिपदा-द्वितीया श्राद्ध

  • सर्व कामांसाठी प्रतिकूल दिवस आहे.

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.०९:१९ ते दु.१२:०८ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

  • या दिवशी कोहळा खावू नये.

  • या दिवशी हिरवे वस्त्र परिधान करावे.

लाभदायक -

  • लाभ मुहूर्त - १७:३० ते १९:०८

  • अमृत मुहूर्त - ०७:४० ते ०९:१८

  • विजय मुहूर्त - १४:४६ ते १५:३८

  • पृथ्वीवर अग्निवास नाही

  • चंद्र मुखात आहुती आहे.

  • शिववास १५:०० प.गौरीसन्निध , काम्य शिवोपासनेसाठी १५:०० प. दिवस आहे.

  • शालिवाहन शके -१९४४

  • संवत्सर - शुभकृत्

  • अयन - उत्तरायण

  • ऋतु - ग्रीष्म(सौर)

  • मास - ज्येष्ठ

  • पक्ष - कृष्ण

  • तिथी - प्रतिपदा(१५:०० प.नं द्वितीया)

  • वार - बुधवार

  • नक्षत्र - मूळ(१७:३२ प.नं.पूर्वाषाढा)

  • योग - शुभ(०७:११ प.नं.शुक्ल)

  • करण - कौलव(१५:०० प.नं. तैतिल)

  • चंद्र रास - धनु

  • सूर्य रास - वृषभ (१९:३० नं.मिथुन)

  • गुरु रास - मीन

विशेष:- रवि मिथुनेत १९:३०- मु.३०: संक्रांती पुण्यकाळ दु.१२:३४ ते सूर्यास्त, पुण्यकाळात अन्नदान, वस्त्रदान करणे, इष्टि

  • या दिवशी पाण्यात गहुला वनस्पतीचे चूर्ण टाकून स्नान करावे

  • विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राचे पठण करावे.

  • ‘बुं बुधाय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

  • विष्णूंना पिस्ता बर्फीचा नैवेद्य दाखवावा.

  • सत्पात्री व्यक्तीस अन्न व वस्त्र दान करावे.

  • दिशाशूल उत्तर दिशेस असल्यामुळे उत्तर दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना तीळ खाऊन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

चंद्रबळ:- मिथुन, कर्क, तुळ, धनु, कुंभ, मीन या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

|| यशस्वी जीवनाचे प्रमुख अंग ||

|| सूर्यसिध्दांतीय देशपांडे पंचांग ||

आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.

©️सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांगकर्ते पं.गौरव देशपांडे (पुणे)

www.deshpandepanchang.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT