Panchang Sakal
संस्कृती

पंचांग 15 मे: या दिवशी केशरी वस्त्र परिधान करावे.

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०२:०९ ते दु.०३:३१ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

गौरव देशपांडे, पंचांगकर्ते

पंचांगकर्ते: ’पंचांगबृहस्पती’ ‘ज्योतिषरत्न’ डॉ.पं.गौरव देशपांडे

धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक १५ मे २०२२ (Daily Panchang 15th May 2022)

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक वैशाख २५ शके १९४४

  • सूर्योदय -०६:०५

  • सूर्यास्त -१८:५७

  • चंद्रोदय -१८:१८

  • प्रात: संध्या - स.०४:५८ ते स.०६:०५

  • सायं संध्या -  १८:५७ ते २०:०४

  • अपराण्हकाळ - १३:४८ ते १६:२२

  • प्रदोषकाळ - १८:५७ ते २१:१२

  • निशीथ काळ - २४:०९ ते २४:५३

  • राहु काळ - १७:२१ ते १८:५७

  • यमघंट काळ - १२:३१ ते १४:०८

  • श्राद्धतिथी -  पौर्णिमा श्राद्ध

सर्व कामांसाठी प्रतिकूल दिवस आहे.

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०२:०९ ते दु.०३:३१ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

  • या दिवशी मध खावू नये

  • या दिवशी केशरी वस्त्र परिधान करावे.

लाभदायक-

  • लाभ मुहूर्त-- ०९:१८ ते १०:५४

  • अमृत मुहूर्त-- १०:५४ ते १२:३१

  • विजय मुहूर्त— १४:३९ ते १५:३०

  • पृथ्वीवर अग्निवास ११:५० प.

  • चंद्र मुखात आहुती आहे.

  • शिववास भोजनात , काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे.

  • शालिवाहन शके -१९४४

  • संवत्सर - शुभकृत्

  • अयन - उत्तरायण

  • ऋतु - वसंत(सौर)

  • मास - वैशाख

  • पक्ष - शुक्ल

  • तिथी - चतुर्दशी(११:५० प.नं पौर्णिमा)

  • वार - रविवार

  • नक्षत्र - स्वाती(१५:०७ प.नं. विशाखा)

  • योग - व्यतिपात(०९:२३ प.नं. वरियान)

  • करण - वणिज(११:५० प.नं. भद्रा)

  • चंद्र रास - तुळ

  • सूर्य रास - मेष(स.०९:२५ नं.वृषभ)

  • गुरु रास - मीन

विशेष:- भद्रा ११:५० ते २२:५३, रवि वृषभेत स.०९:२५- संक्रान्ती पुण्यकाळ सूर्योदय ते स.०९:२५, संक्रांती पुण्यकाळात गोदान-तिळदान-सुवर्णदान करणे, सौर ग्रीष्म ऋतू प्रारंभ, आद्य शंकराचार्य कैलासगमन दिन, कुलधर्मासाठी पौर्णिमा, कूर्मजयंती(सायंकाले), रवियोग १५:०७ प., उत्पातयोग १५:०७ नं.

  • या दिवशी पाण्यात केशर टाकून स्नान करावे.

  • आदित्य ह्रदय स्तोत्राचे पठण करावे.

  • ‘श्री सूर्याय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

  • सू्र्यदेवास दलिया खिरीचा नैवेद्य दाखवावा.

  • सत्पात्री व्यक्तीस गहू दान करावे.

  • दिशाशूल पश्चिम दिशेस असल्यामुळे पश्चिम दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना तूप खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

चंद्रबळ:- मेष, वृषभ, सिंह, तुळ, धनु, मकर या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

|| यशस्वी जीवनाचे प्रमुख अंग ||

|| सूर्यसिध्दांतीय देशपांडे पंचांग ||

आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.

©️देशपांडे पंचांगकर्ते पं.गौरव देशपांडे (पुणे)

www.deshpandepanchang.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sadgir Retire: महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकताच हर्षवर्धनची निवृत्तीची घोषणा; सरकारला ठरवलं जबाबदार

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

SCROLL FOR NEXT