Panchang
Panchang Sakal
संस्कृती

पंचांग 17 मे: या दिवशी लाल वस्त्र परिधान करावे

गौरव देशपांडे, पंचांगकर्ते

पंचांगकर्ते:’पंचांगबृहस्पती’ ‘ज्योतिषरत्न’ डॉ.पं.गौरव देशपांडे

धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक १७ मे २०२२ (Daily Panchang 17th May, 2022)

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक वैशाख २७ शके १९४४

  • सूर्योदय -०६:०४

  • सूर्यास्त -१८:५८

  • चंद्रोदय -२०:३२

  • प्रात: संध्या - स.०४:५७ ते स.०६:०४

  • सायं संध्या -  १८:५८ ते २०:०४

  • अपराण्हकाळ - १३:४८ ते १६:२३

  • प्रदोषकाळ - १८:५८ ते २१:११

  • निशीथ काळ - २४:०९ ते २४:५३

  • राहु काळ - १५:४५ ते १७:२१

  • यमघंट काळ - ०९:१८ ते १०:५४

  • श्राद्धतिथी -  द्वितीया श्राद्ध

सर्व कामांसाठी प्रतिकूल दिवस आहे.*

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.१०:५५ ते दु.१२:५७ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

  • या दिवशी कोहळा खावू नये.

  • या दिवशी लाल वस्त्र परिधान करावे.

लाभदायक-

  • लाभ मुहूर्त-- १०:५४ ते १२:३१

  • अमृत मुहूर्त-- १२:३१ ते १४:०८

  • विजय मुहूर्त— १४:४० ते १५:३२

  • पृथ्वीवर अग्निवास ०७:५१ प.

  • चंद्र मुखात आहुती दु.१२:३५ प.आहे.

  • शिववास ०७:५१ प.गौरीसन्निध , काम्य शिवोपासनेसाठी ०७:५१ प. शुभ दिवस आहे.

  • शालिवाहन शके -१९४४

  • संवत्सर - शुभकृत्

  • अयन - उत्तरायण

  • ऋतु - वसंत(सौर)

  • मास - वैशाख

  • पक्ष - कृष्ण

  • तिथी - प्रतिपदा(०७:५१ प.नं द्वितीया)

  • वार - मंगळवार

  • नक्षत्र - अनुराधा(१२:३५ प.नं. ज्येष्ठा)

  • योग - शिव(२५:०८ प.नं. सिद्ध)

  • करण - कौलव(०७:५१ प.नं. तैतिल)

  • चंद्र रास - वृश्चिक

  • सूर्य रास - वृषभ

  • गुरु रास - मीन

विशेष:- श्री नारद जयंती, श्री दिगंबरदास महा.पु.ति(पुणे), दृश्य अगस्तितारा अस्त

  • या दिवशी पाण्यात रक्तचंदन चूर्ण टाकून स्नान करावे

  • संकटनाशन गणपती स्तोत्राचे पठण करावे.

  • अं अंगारकाय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

  • गणेशास गुळाचा नैवेद्य दाखवावा.

  • सत्पात्री व्यक्तीस मसूर दान करावे.

  • दिशाशूल उत्तर दिशेस असल्यामुळे उत्तर दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना गूळ खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

चंद्रबळ:- वृषभ, मिथुन, कन्या, वृश्चिक, मकर , कुंभ या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

|| यशस्वी जीवनाचे प्रमुख अंग ||

|| सूर्यसिध्दांतीय देशपांडे पंचांग ||

आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.

७८©️देशपांडे पंचांगकर्ते पं.गौरव देशपांडे (पुणे)

www.deshpandepanchang.com

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा नाहीच! न्यायालयीन कोठडीत वाढ

Datta Bharane: 'तो कार्यकर्ता नव्हता, तर...'; शिवीगाळाच्या व्हिडिओवर दत्ता भरणे यांनी दिलं स्पष्टीकरण

ठाकरे गट विरुद्ध शिंदे गटात राडा, हातकणंगलेत मतदान केंद्रावर कार्यकर्ते भिडले! नेमकं काय घडलं?

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सांगोल्यात दोन गटांमध्ये हाणामारी, तर सोलापुरातील दोन गावांचा मतदानावर बहिष्कार

Kanhaiya Kumar: कन्हैया कुमार यांच्याकडे एवढी आहे संपत्ती; दिल्लीच्या उमेदवारांमध्ये मनोज तिवारी सर्वात श्रीमंत

SCROLL FOR NEXT