Aajache Panchang | Daily Panchang in Marathi Sakal
संस्कृती

पंचाग 19 जुलै : लाल वस्त्र परिधान करणे आज शुभ ठरेल

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०१:५९ ते दु.०३:४३ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

सकाळ डिजिटल टीम

पंचांगकर्ते:’पंचांगबृहस्पती’ ‘ज्योतिषरत्न’ डॉ.पं.गौरव देशपांडे

धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक १९ जुलै २०२२ (daily panchang 19 july 2022)

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक आषाढ २८ शके १९४४

  • सूर्योदय -०६:१०

  • सूर्यास्त -१९:१०

  • चंद्रोदय -२३:४६

  • प्रात: संध्या - स.०५:०४ ते स.०६:१०

  • सायं संध्या -  १९:१० ते २०:१६

  • अपराण्हकाळ - १३:५८ ते १६:३५

  • प्रदोषकाळ - १९:१० ते २१:२२

  • निशीथ काळ - २४:१९ ते २५:०२

  • राहु काळ - १५:५५ ते १७:३३

  • यमघंट काळ - ०९:२६ ते ११:०४

  • श्राद्धतिथी -  सप्तमी श्राद्ध

  • सर्व कामांसाठी दु.१२:५१ प.शुभ दिवस आहे.*

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०१:५९ ते दु.०३:४३ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

  • या दिवशी तेल खावू नये.

  • या दिवशी लाल वस्त्र परिधान करावे.

लाभदायक -

  • लाभ मुहूर्त - ११:०४ ते १२:४१

  • अमृत मुहूर्त - १२:४१ ते १४:१८

  • विजय मुहूर्त— १४:५१ ते १५:४३

  • पृथ्वीवर अग्निवास नाही

  • गुरू मुखात आहुती आहे.

  • शिववास भोजनात , काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे.

  • शालिवाहन शके -१९४४

  • संवत्सर - शुभकृत्

  • अयन - दक्षिणायन

  • ऋतु - वर्षा(सौर)

  • मास - आषाढ

  • पक्ष - कृष्ण

  • तिथी - षष्ठी(१२:५१ प.नं.सप्तमी)

  • वार - मंगळवार

  • नक्षत्र - उत्तराभाद्रपदा(१७:४२ प.नं.रेवती)

  • योग - अतिगंड(१९:४० प.नं.सुकर्मा)

  • करण - वणिज(१२:५१ प.नं. भद्रा)

  • चंद्र रास - मीन

  • सूर्य रास - कर्क

  • गुरु रास - मीन

विशेष:- भद्रा १२:५१ ते २४:३२, रवियोग-सर्वार्थसिद्धियोग १७:४२ प.

  • या दिवशी पाण्यात हिंग टाकून स्नान करावे

  • मंगलचंडिका स्तोत्राचे पठण करावे.

  • ‘अं अंगारकाय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

  • गणेशास मोदकांचा नैवेद्य दाखवावा.

  • सत्पात्री व्यक्तीस लाल फळ दान करावे.

  • दिशाशूल उत्तर दिशेस असल्यामुळे उत्तर दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना गूळ खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

चंद्रबळ:- वृषभ, मिथुन, कन्या, तुळ, मकर, मीन या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

|| यशस्वी जीवनाचे प्रमुख अंग ||

|| सूर्यसिध्दांतीय देशपांडे पंचांग ||

आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.

©️सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांगकर्ते पं.गौरव देशपांडे (पुणे)

www.deshpandepanchang.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : गणरायाच्या स्वागताला वरुणराजा हजेरी लावणार! १४-१५ सप्टेंबरला अतिमुसळधार पावसाचा इशारा, ‘या’ भागांना फटका

स्मार्ट माहिती : सायबर फसवणुकीत बँकेचीही जबाबदारी

Kelache Ukadiche Modak: उकडीचे मोदक तर सगळेच करतात; यंदा गणेश चतुर्थीसाठी बनवा केळीचे ‘हे’ खास मोदक

आजचे राशिभविष्य - १४ सप्टेंबर २०२६

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

SCROLL FOR NEXT