पंचांगकर्ते:’पंचांगबृहस्पती’ ‘ज्योतिषरत्न’ डॉ.पं.गौरव देशपांडे
धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक १ मे २०२२ (Daily Panchang 1st May, 2022)
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक वैशाख ११ शके १९४४
सूर्योदय -०६:११
सूर्यास्त -१८:५३
चंद्रोदय -०६:२१
प्रात: संध्या - स.०५:०३ ते स.०६:११
सायं संध्या - १८:५३ ते २०:००
अपराण्हकाळ - १३:४८ ते १६:२०
प्रदोषकाळ - १८:५३ ते २१:०८
निशीथ काळ - २४:०९ ते २४:५४
राहु काळ - १७:१७ ते १८:५३
यमघंट काळ - १२:३२ ते १४:०७
श्राद्धतिथी - प्रतिपदा श्राद्ध
सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.
कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०२:०८ ते दु.०२:३९ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.
या दिवशी कोहळा खावू नये.
या दिवशी केशरी वस्त्र परिधान करावे.
लाभदायक-
लाभ मुहूर्त-- ०९:२१ ते १०:५७
अमृत मुहूर्त-- १०:५७ ते १२:३२
विजय मुहूर्त— १४:३९ ते १५:२९
पृथ्वीवर अग्निवास दिवसभर
रवि मुखात आहुती आहे.
शिववास स्मशानात , काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे.
शालिवाहन शके -१९४४
संवत्सर - शुभकृत्
अयन - उत्तरायण
ऋतु - वसंत(सौर)
मास - वैशाख
पक्ष - शुक्ल
तिथी - प्रतिपदा(२६:१९ प.नं.द्वितीया)
वार - रविवार
नक्षत्र - भरणी(२१:३० प.नं.कृत्तिका)
योग - आयुष्मान(१४:५९ प.नं. सौभाग्य)
करण - किंस्तुघ्न(१३:५० प.नं. बव)
चंद्र रास - मेष (२७:५५ नं. वृषभ)
सूर्य रास - मेष
गुरु रास - मीन
विशेष:- वैशाख मासारंभ, वैशाखात रोज तुळस पूजन करणे, पिंपळाला पाणी घालणे, नक्तव्रतारंभ, पाणपोई दान करणे, देवास संततधार ठेवणे, महर्षी पराशर जयंती, दर्शेष्टि, महाराष्ट्र-कामगार दिन, दग्धयोग २१:३० प.
या दिवशी पाण्यात मंजिष्ठ वनस्पतीचे चूर्ण टाकून स्नान करावे.
त्रैलोक्यमंगल सूर्य कवच स्तोत्राचे पठण करावे.
‘ऱ्हीं सूर्याय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.
सूर्यदेवास केशरभाताचा नैवेद्य दाखवावा.
सत्पात्री व्यक्तीस गहू दान करावे.
दिशाशूल पश्चिम दिशेस असल्यामुळे पश्चिम दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना तूप खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
चंद्रबळ:- मेष, मिथुन, कर्क, तुळ, वृश्चिक, कुंभ या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.
|| यशस्वी जीवनाचे प्रमुख अंग ||
|| सूर्यसिध्दांतीय देशपांडे पंचांग ||
आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.
© सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांगकर्ते गौरव देशपांडे(पुणे)
www.deshpandepanchang.com
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.