Panchang 2 January
Panchang 2 January esakal
संस्कृती

Panchang 2 January : आज पांढरे वस्त्र परिधान करावे, दिवस चांगला जाईल

सकाळ ऑनलाईन टीम

२ जानेवारी २०२३

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक पौष १२ शके १९४४

☀ सूर्योदय -०७:११

☀ सूर्यास्त -१८:०६

🌞 चंद्रोदय - १४:३५

⭐ प्रात: संध्या - स.०५:५३ ते स.०७:११

⭐ सायं संध्या -  १८:०६ ते १९:२४

⭐ अपराण्हकाळ - १३:४४ ते १५:५५

⭐ प्रदोषकाळ - १८:०६ ते २०:४३

⭐ निशीथ काळ - २४:१३ ते २५:०५

⭐ राहु काळ - ०८:३३ ते ०९:५५

⭐ यमघंट काळ - ११:१७ ते १२:३९

⭐ श्राद्धतिथी -  एकादशी श्राद्ध

👉 * सर्व कामांसाठी स.१०:१८ प.शुभ दिवस आहे.*

👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.१०:०६ ते स.११:१६ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.✅

**या दिवशी भात खावू नये 🚫

**या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे.

♦️ लाभदायक----

लाभ मुहूर्त-- १५:२२ ते १६:४४ 💰💵

अमृत मुहूर्त--  १६:४४ ते १८:०६💰💵

👉विजय मुहूर्त— १४:२७ ते १५:१०

पृथ्वीवर अग्निवास २२:२० नं.🔥

शनि मुखात आहुती आहे.

शिववास क्रीडेत , काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे.

शालिवाहन शके -१९४४

संवत्सर - शुभकृत्

अयन - दक्षिणायन

ऋतु - हेमंत(सौर)

मास - पौष

पक्ष - शुक्ल

तिथी - एकादशी(२२:१० प.नं. द्वादशी)

वार - सोमवार

नक्षत्र - भरणी(१६:५९ प.नं. कृत्तिका)

योग - सिद्ध(१०:०७ प.नं.साध्य)

करण - वणिज(१०:१८ प.नं.भद्रा)

चंद्र रास - मेष(२३:१० नं.वृषभ)

सूर्य रास - धनु

गुरु रास - मीन

विशेष:- भद्रा १०:१८ ते २२:२०, पुत्रदा एकादशी (उपवास), तैलंगस्वामी जयंती, रवियोग १६:५९ प

👉 या दिवशी पाण्यात शंखोदक टाकून स्नान करावे.

👉 शिव कवच स्तोत्राचे पठण करावे.

👉 सों सोमाय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

👉  शंकरास श्रीखंडाचा नैवेद्य दाखवावा.

👉  सत्पात्री व्यक्तीस तांदूळ दान करावे.

👉 दिशाशूल पूर्व दिशेस असल्यामुळे पूर्व दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना दूध प्राशन करून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

👉 चंद्रबळ:- मेष, मिथुन, कर्क, तुळ, वृश्चिक, कुंभ या राशींना रा.११:१० प. चंद्रबळ अनुकूल आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ब्रिटिश साम्राज्याच्या लोकशाहीतील पाऊलखुणा

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 04 मे 2024

राजकीय पक्षांच्या नजरेतून स्त्रियांचे प्रश्‍न

आयुर्वेदिक पंचकर्म

रक्तातील साखरेचे ‘हिस्टरी बुक’

SCROLL FOR NEXT