Aajache Panchang | Daily Panchang in Marathi Sakal
संस्कृती

पंचांग 30 मे: या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.०९:३० ते स.१०:५४ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

गौरव देशपांडे, पंचांगकर्ते

सूर्यसिद्धांतीय देशपांडे दैनिक पंचांग ३० मे २०२२

पंचांगकर्ते:’पंचांगबृहस्पती’ ‘ज्योतिषरत्न’ डॉ.पं.गौरव देशपांडे

धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक ३० मे २०२२(Daily Panchang 30th May, 2022)

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक ज्येष्ठ ९ शके १९४४

  • सूर्योदय -०६:०१

  • सूर्यास्त -१९:०३

  • प्रात: संध्या - स.०४:५५ ते स.०६:०१

  • सायं संध्या -  १९:०३ ते २०:०९

  • अपराण्हकाळ - १३:५० ते १६:२७

  • प्रदोषकाळ - १९:०३ ते २१:१५

  • निशीथ काळ - २४:१० ते २४:५४

  • राहु काळ - ०७:३९ ते ०९:१७

  • यमघंट काळ - १०:५५ ते १२:३२

  • श्राद्धतिथी -  अमावास्या श्राद्ध

सर्व कामांसाठी प्रतिकूल दिवस आहे.

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.०९:३० ते स.१०:५४ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

  • या दिवशी परान्न खावू नये

  • या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे.

लाभदायक-

  • लाभ मुहूर्त-- १५:४८ ते १७:२५

  • अमृत मुहूर्त-- १७:२५ ते १९:०३

  • विजय मुहूर्त— १४:४२ ते १५:३४

  • पृथ्वीवर अग्निवास १५:४८ नं.

  • रवि मुखात आहुती स.०६:४३ नं.आहे.

  • शिववास १५:४८ प.गौरीसन्निध , काम्य शिवोपासनेसाठी १५:४८ प.शुभ दिवस आहे.

  • शालिवाहन शके -१९४४

  • संवत्सर - शुभकृत्

  • अयन - उत्तरायण

  • ऋतु - ग्रीष्म(सौर)

  • मास - वैशाख

  • पक्ष - कृष्ण

  • तिथी - अमावास्या(१५:४८ प.नं प्रतिपदा)

  • वार - सोमवार

  • नक्षत्र - कृत्तिका(०६:४३ प.नं.रोहिणी)

  • योग - सुकर्मा(२३:१६ प.नं. धृति)

  • करण - नाग(१५:४८ प.नं. किंस्तुघ्न)

  • चंद्र रास - वृषभ

  • सूर्य रास - वृषभ

  • गुरु रास - मीन

विशेष:- दर्श-स्नानदानासाठी-सोमवती अमावास्या, भावुका अमावास्या, पिंपळाच्या झाडाखाली विष्णूपूजन पूर्वक प्रदक्षिणा केल्यास सौभाग्यवृद्धि, श्री शनैश्चर जयंती, शनिशिंगणापूर यात्रा, इष्टि, सर्वार्थसिद्धियोग ०६:४३ नं.

  • या दिवशी पाण्यात शंखोदक टाकून स्नान करावे

  • शिवकवच स्तोत्राचे पठण करावे.

  • ‘सों सोमाय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

  • शंकरास सायंकाळी पायसाचा नैवेद्य दाखवावा.

  • सत्पात्री व्यक्तीस तांदूळ दान करावे.

  • दिशाशूल पूर्व दिशेस असल्यामुळे पूर्व दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना दूध प्राशन करून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

चंद्रबळ:- वृषभ, कर्क, सिंह, वृश्चिक, धनु,मीन या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

©️देशपांडे पंचांगकर्ते पं.गौरव देशपांडे (पुणे)

www.deshpandepanchang.com

|| यशस्वी जीवनाचे प्रमुख अंग ||

|| सूर्यसिध्दांतीय देशपांडे पंचांग ||

आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today : आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी सोने झाले महाग, चांदीतही २१०० रुपयांची वाढ; तुमच्या शहरातील आजचा भाव जाणून घ्या

India vs Pakistan पुन्हा भिडणार, १६ तारखेला हायव्होल्टेज सामना; वैभव सूर्यवंशी शेजाऱ्यांची वाट लावणार, जितेश शर्माकडे कर्णधारपद

Pune-Nashik Highway: पुणे-नाशिक महामार्ग १० तास ठप्प; मंचरमधील आंदोलनाचा फटका; वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल..

Latest Marathi News Live Update : एक दिवस राज्य माझा ताब्यात द्या, ईव्हीएमचा घोळ बाहेर काढतो - आमदार उत्तम जानकर

Kolhapur Kalamba Jail : कोल्हापूरच्या कळंबा जेलमध्ये सापडली जिवंत काडतूसे, पुण्यातील आंदेकर टोळी कनेक्शन? सुरक्षा यंत्रणांना दिला चकवा

SCROLL FOR NEXT