Panchang 24 December esakal
संस्कृती

Panchang 24 December: आज निळे वस्त्र परिधान करा; दिवस चांगला जाईल

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.१२:५६ ते दु.०१:५५ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल

सकाळ ऑनलाईन टीम

दिनांक २४ डिसेंबर २०२२

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक पौष ३ शके १९४४

☀ सूर्योदय -०७:०७

☀ सूर्यास्त -१८:०१

🌞 चंद्रोदय - ०७:५७

⭐ प्रात: संध्या - स.०५:४९ ते स.०७:०७

⭐ सायं संध्या -  १८:०१ ते १९:१९

⭐ अपराण्हकाळ - १३:३८ ते १५:४९

⭐ प्रदोषकाळ - १८:०१ ते २०:३९

⭐ निशीथ काळ - २४:०७ ते २४:५८

⭐ राहु काळ - ०९:५१ ते ११:१२

⭐ यमघंट काळ - १३:५६ ते १५:१८

⭐ श्राद्धतिथी -  प्रतिपदा-द्वितीया श्राद्ध

👉 * सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.*

👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.१२:५६ ते दु.०१:५५ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.✅

**या दिवशी कोहळा खावू नये 🚫

**या दिवशी निळे वस्त्र परिधान करावे.

♦️ लाभदायक----

लाभ मुहूर्त-- १३:५६ ते १५:१८ 💰💵

अमृत मुहूर्त--  १५:१८ ते १६:३९💰💵

👉विजय मुहूर्त— १४:२१ ते १५:०४

पृथ्वीवर अग्निवास नाही🔥

रवि मुखात आहुती आहे.

शिववास १३:४९ नं.गौरीसन्निध , काम्य शिवोपासनेसाठी १३:४९ नं.शुभ दिवस आहे.

शालिवाहन शके -१९४४

संवत्सर - शुभकृत्

अयन - दक्षिणायन

ऋतु - हेमंत(सौर)

मास - पौष

पक्ष - शुक्ल

तिथी - प्रतिपदा(१३:४९ प.नं. द्वितीया)

वार - शनिवार

नक्षत्र - पूर्वाषाढा(२५:०३ प.नं. उत्तराषाढा)

योग - वृद्धि(११:४८ प.नं.ध्रुव)

करण - बव(१३:४८ प.नं.बालव)

चंद्र रास - धनु

सूर्य रास - धनु

गुरु रास - मीन

विशेष:- चंद्रदर्शन, मु.३०(बाजारभाव समान राहतील), उत्तरशृंग, सुभिक्षकर, चंद्रास्त(पुणे)-१९:४७, त्रिपुष्करयोग २५:०३ नं.

👉 या दिवशी पाण्यात दारूहळद वनस्पतीचे चूर्ण टाकून स्नान करावे.

👉 हनुमान चालीसा स्तोत्राचे पठण करावे.

👉 शं शनैश्चराय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

👉  शनिदेवांना उडदाचे वड्याचा नैवेद्य दाखवावा.

👉  सत्पात्री व्यक्तीस काळे वस्त्र दान करावे.

👉 दिशाशूल पूर्व दिशेस असल्यामुळे पूर्व दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना काळे उडीद खाऊन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

👉 चंद्रबळ:- मिथुन, कर्क,तुळ, वृश्चिक, मकर, कुंभ या राशींना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वीज गेली, मेणबत्तीच्या उजेडात रुग्णावर उपचार करण्याची वेळ; सरकारी रुग्णालयातला धक्कादायक प्रकार, VIDEO VIRAL

Duleep Trophy Final : तिलक वर्मा एकटा लढला, शतकाला एका धावेने हुकला; इशानच्या संघाकडे ३७२ धावांची आघाडी Video

रिल्सचा नाद, इंटरनेट सारखं बंद पडल्यानं व्हिडीओ अडकायचे; ५२ वर्षीय महिलेनं उचललं टोकाचं पाऊल

बापरे! कांदा-लसूण सुद्धा खात नाही अक्षय कुमार; दर सोमवारी असतो उपवास, नक्की कारण काय?

Marathi News Live Updates : पुण्यात एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांने उचलले टोकाचं पाऊल

SCROLL FOR NEXT