Panchang esakal
संस्कृती

Panchang 25 December: केशरी वस्त्र परिधान करावे; दिवस चांगला जाईल

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०१:५७ ते दु.०३:५१ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल

सकाळ ऑनलाईन टीम

२५ डिसेंबर २०२२

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक पौष ४ शके १९४४

☀ सूर्योदय -०७:०८

☀ सूर्यास्त -१८:०१

🌞 चंद्रोदय - ०९:००

⭐ प्रात: संध्या - स.०५:४९ ते स.०७:०७

⭐ सायं संध्या -  १८:०१ ते १९:१९

⭐ अपराण्हकाळ - १३:४० ते १५:५१

⭐ प्रदोषकाळ - १८:०१ ते २०:३९

⭐ निशीथ काळ - २४:०९ ते २५:०१

⭐ राहु काळ - १६:४० ते १८:०१

⭐ यमघंट काळ - १२:३५ ते १३:५६

⭐ श्राद्धतिथी -  तृतीया श्राद्ध

👉 * सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.*

👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०१:५७ ते दु.०३:५१ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.✅

**या दिवशी तोंडली खावू नये 🚫

**या दिवशी केशरी वस्त्र परिधान करावे.

♦️ लाभदायक----

लाभ मुहूर्त-- ०९:५१ ते ११:१३ 💰💵

अमृत मुहूर्त--  ११:१३ ते १२:३५💰💵

👉विजय मुहूर्त— १४:२४ ते १५:०७

पृथ्वीवर अग्निवास ११:३० प.🔥

रवि मुखात आहुती आहे.

शिववास ११:३० प.गौरीसन्निध , काम्य शिवोपासनेसाठी ११:३० प.शुभ दिवस आहे.

शालिवाहन शके -१९४४

संवत्सर - शुभकृत्

अयन - दक्षिणायन

ऋतु - हेमंत(सौर)

मास - पौष

पक्ष - शुक्ल

तिथी - द्वितीया(११:३० प.नं. तृतीया)

वार - रविवार

नक्षत्र - उत्तराषाढा(२३:२३ प.नं. श्रवण)

योग - ध्रुव(०८:४१ प.नं.व्याघात)

करण - कौलव(११:२९ प.नं.तैतिल)

चंद्र रास - धनु (०६:३९ नं.मकर)

सूर्य रास - धनु

गुरु रास - मीन

विशेष:- आरोग्य व्रत, बालचंद्रमा पूजन, प.प श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज जयंती(गाणगापूर, नृसिंहवाडी, कारंजा), मु.जमादिउस्सानि मासारंभ, ख्रिसमस, सर्वार्थसिद्धियोग २३:२३ प.

👉 या दिवशी पाण्यात केशर टाकून स्नान करावे.

👉 आदित्य ह्रदय स्तोत्राचे पठण करावे.

👉 ऱ्हीं सूर्याय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

👉  सूर्यदेवास दलियाच्या खिरीचा नैवेद्य दाखवावा.

👉  सत्पात्री व्यक्तीस गहू दान करावे.

👉 दिशाशूल पश्चिम दिशेस असल्यामुळे पश्चिम दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना तूप खाऊन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

👉 चंद्रबळ:- मेष, कर्क,सिंह, वृश्चिक, मकर, मीन या राशींना स.०६:३९ नं.चंद्रबळ अनुकूल आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Dudh Election Date : ‘गोकुळ’च्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला? ऑक्टोबर महिन्यात मतदान, मतमोजणी होणार

पंजाब नॅशनल बँकेच्या तिजोरीत तब्बल १७ कोटी २९ लाख रुपयांच्या बनावट नोटा; मॅनेजरला अटक, तीन कर्मचारीही निलंबित

स्टार प्रवाहच्या 'मी कात टाकली'मध्ये दिसणार नवा चेहरा; कोण आहे हा अभिनेता? नवा प्रोमो चर्चेत; 'ही' मालिका घेणार निरोप

'दातापासून ते चेहऱ्याच्या हावभावापर्यंत; ‘दुआ तर अगदी रणवीरची कॉपीच’ नेटकऱ्यांनी रणवीरचे लहाणपणीचे फोटो काढले शोधून, Photo Viral

Marathi News Live Updates : लातूर जिल्ह्यात कोरडा दुष्काळ; शेतकऱ्यांच्या स्वप्नांची माती, मायबाप सरकारला आर्त हाक

SCROLL FOR NEXT