Today Panchang Sakal
संस्कृती

Panchang 25th Oct : आज लाल वस्त्र परिधान करा; दिवस शुभ जाणार

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.१०:५४ ते स.११:५६ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

सकाळ डिजिटल टीम

पंचांगकर्ते:’पंचांगबृहस्पती’ ‘ज्योतिषरत्न’ डॉ.पं.गौरव देशपांडे

धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक २५ ॲाक्टोबर २०२२

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक कार्तिक ३ शके १९४४

आज सूर्योदय ०६:३५ वाजता तर सूर्यास्त १८:०२ दरम्यान होणार. आज प्रात: संध्या ही स.०५:२० ते स.०६:३५ दरम्यान होणार तर सायं संध्या ही १८:०२ ते १९:१७ दरम्यान होणार. आज अपराण्हकाळ हा १३:२८ ते १५:४६ दरम्यान होणार तर प्रदोषकाळ हा १८:०२ ते २०:३२ दरम्यान होणार. आज निशीथ काळ हा २३:५३ ते २४:४३दरम्यान होणार तर राहु काळ हा १५:१० ते १६:३६ दरम्यान होणार. आज यमघंट काळ हा ०९:२७ ते १०:५३ दरम्यान होणार. आज श्राद्धतिथी ही  अमावास्या श्राद्ध आहे.

सर्व कामांसाठी प्रतिकूल दिवस आहे. कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.१०:५४ ते स.११:५६ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल. या दिवशी परान्न घेवू नये. या दिवशी लाल वस्त्र परिधान करावे. (daily panchang 25 october 2022 )

लाभदायक

  • लाभ मुहूर्त - १०:५३ ते १२:१९

  • अमृत मुहूर्त - १२:१९ ते १३:४४

  • विजय मुहूर्त - १४:१३ ते १४:५९

पृथ्वीवर अग्निवास नाही. केतु मुखात आहुती १५:१० प.आहे. शिववास १६:१४ प.गौरीसन्निध , काम्य शिवोपासनेसाठी १६:१४ प.शुभ दिवस आहे.

  • शालिवाहन शके -१९४४

  • संवत्सर - शुभकृत्

  • अयन - दक्षिणायन

  • ऋतु - शरद(सौर)

  • मास - आश्विन

  • पक्ष - कृष्ण

  • तिथी - अमावास्या(१६:१४ प.नं.प्रतिपदा)

  • वार - मंगळवार

  • नक्षत्र - चित्रा(१५:१० प.नं. स्वाती)

  • योग - विष्कंभ(१४:१५ प.नं.प्रीति)

  • करण - नाग(१६:१४ प.नं. किंस्तुघ्न)

  • चंद्र रास - तुळ

  • सूर्य रास - तुळ

  • गुरु रास - मीन

विशेष:- * *दर्श-स्नानदानासाठी-भौमवती अमावास्या, खंडग्रास ग्रस्तास्त सूर्यग्रहण (पुणे स्पर्श:दु.०४:५२, मोक्ष:सायं.०६:०६, महावीर निर्वाण दिवस

या दिवशी पाण्यात रक्तचंदन चूर्ण टाकून स्नान करावे. गणेश कवच स्तोत्राचे पठण करावे. ‘अं अंगारकाय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा. सायंकाळी देवीला बेसन लाडूचा नैवेद्य दाखवावा. सत्पात्री व्यक्तीस लाल वस्त्र दान करावे

दिशाशूल उत्तर दिशेस असल्यामुळे उत्तर दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना गूळ खाऊन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

चंद्रबळ:- मेष, वृषभ, सिंह, तुळ, धनु, मकर या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

©️सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांगकर्ते पं.गौरव देशपांडे (पुणे)

www.deshpandepanchang.com

|| यशस्वी जीवनाचे प्रमुख अंग ||

|| सूर्यसिध्दांतीय देशपांडे पंचांग ||

आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: अमेरिकेच्या एका निर्णयाने सोनं स्वस्त! महाराष्ट्रात 10 ग्रॅमचा भाव किती? सोन्याच्या दरात आणखी घसरण होणार?

Anant Nag: दिग्गज अभिनेते अनंत नाग यांना फाळके सन्मान, पंतप्रधानांनी ट्वीट करुन दिल्या शुभेच्छा

Kolhapur Crime: डॉ. सोनल वालावलकरला गर्भलिंग निदानप्रकरणी मोका, हॉस्पिटलवर छापा; डॉक्टर पसार

Fed Rate Hike: अमेरिकेने व्याजदर वाढवले; तुमच्या कर्जाच्या EMI पासून शेअर बाजार ते सोन्याच्या भावापर्यंत काय बदलणार?

Amazon ने भारतात लाँच केले AI-powered 'Alexa+!' हिंदी आणि हिंग्लिश सपोर्टसह सर्व युजर्ससाठी मोफत उपलब्ध...

SCROLL FOR NEXT