Daily Panchang sakal
संस्कृती

Panchang: आजचा दिवस हा सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.

आजच्या देवी कवच स्तोत्राचे पठण करावे.

सकाळ डिजिटल टीम

धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक २६ सप्टेंबर २०२२

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक  आश्विन ४ शके १९४४

सूर्योदय -०६:२८

सूर्यास्त -१८:२४

चंद्रोदय - ०६:३६

प्रात: संध्या - स.०५:१६ ते स.०६:२७

सायं संध्या -  १८:२५ ते १९:३७

अपराण्हकाळ - १३:३८ ते १६:०१

प्रदोषकाळ - १८:२५ ते २०:४९

निशीथ काळ - २४:०२ ते २४:५०

राहु काळ -  ०७:५७ ते ०९:२७

यमघंट काळ - १०:५६ ते १२:२६

श्राद्धतिथी -  प्रतिपदा श्राद्ध

आजचा दिवस हा सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.१२:२७ ते दु.०१:३७ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.आजच्या दिवशी कोहळा घेवू नये. या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे.

लाभदायक

लाभ मुहूर्त- १५:२५ ते १६:५४ 

अमृत मुहूर्त- १६:५४ ते १८:२४

आजचा विजय मुहूर्त हा १४:२६ ते १५:१४ असणार आहे.पृथ्वीवर आज अग्निवास हा दिवसभर राहणार आहे.सूर्य मुखात आहुती आहे.शिववास गौरी सन्निध , काम्य शिवोपासनेसाठी शुभ दिवस आहे.

शालिवाहन शके -१९४४

संवत्सर - शुभकृत्

अयन - दक्षिणायन

ऋतु -  शरद(सौर)

मास - आश्विन

पक्ष -  शुक्ल 

तिथी - प्रतिपदा(२७:०२ प.नं. द्वितीया)

वार -   सोमवार    

नक्षत्र - उत्तराफाल्गुनि(०६:४९ प.नं. हस्त)

योग -  शुक्ल(०९:५८ प.नं.ब्रह्मा)

करण -  किंस्तुघ्न(१५:०२ प.नं. बव)

चंद्र रास - कन्या

सूर्य रास- कन्या

गुरु रास - मीन

विशेष:- शारदीय नवरात्रारंभ, प्रात:काळी घटस्थापना सूर्योदय ते स.१०:२५ किंवा अभिजित मुहूर्तावर दु.१२:०१ ते दु.१२:४८,ैदेवी आगमन वाहन हत्ती-फळ सुवृष्टी आश्विन महिन्यात रोज तुपाचे दान करणे, अभ्यंगस्नान, शैलपुत्री देवी दर्शन, मातामह श्राद्धआजच्या दिवशी पाण्यात शंखोदक टाकून स्नान करावे.आजच्या देवी कवच स्तोत्राचे पठण करावे.आजच्या दिवशी ‘सों सोमाय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

आजच्या दिवशी जगदंबेस गाईच्या तुपाचा नैवेद्य दाखवावा.आजच्या दिवशी सत्पात्री व्यक्तीस तांदूळ दान करावे.दिशाशूल पूर्व दिशेस असल्यामुळे पूर्व दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना दूध प्राशन करून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

चंद्रबळ:- मेष, कर्क, कन्या, वृश्चिक, धनु, मीन या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांगकर्ते पं.गौरव देशपांडे (पुणे)www.deshpandepanchang.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT