Panchang Sakal
संस्कृती

पंचांग 28 मे: या दिवशी निळे वस्त्र परिधान करावे

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.१०:५५ ते दु.१२:५८ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

सकाळ डिजिटल टीम

सूर्यसिद्धांतीय देशपांडे दैनिक पंचांग २८ मे २०२२

पंचांगकर्ते:’पंचांगबृहस्पती’ ‘ज्योतिषरत्न’ डॉ.पं.गौरव देशपांडे

धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक २८ मे २०२२ (Daily Panchang, 28th May, 2022)

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक ज्येष्ठ ७ शके १९४४

  • सूर्योदय -०६:०२

  • सूर्यास्त -१९:०२

  • चंद्रोदय -२८:५८

  • प्रात: संध्या - स.०४:५६ ते स.०६:०२

  • सायं संध्या -  १९:०२ ते २०:०८

  • अपराण्हकाळ - १३:५० ते १६:२६

  • प्रदोषकाळ - १९:०२ ते २१:१४

  • निशीथ काळ - २४:१० ते २४:५४

  • राहु काळ - ०९:१७ ते १०:५४

  • यमघंट काळ - १४:१० ते १५:४७

  • श्राद्धतिथी -  चतुर्दशी श्राद्ध

सर्व कामांसाठी प्रतिकूल दिवस आहे.

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.१०:५५ ते दु.१२:५८ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

  • या दिवशी वांगे खावू नये

  • या दिवशी निळे वस्त्र परिधान करावे.

लाभदायक-

  • लाभ मुहूर्त-- १४:१० ते १५:४७

  • अमृत मुहूर्त-- १५:४७ ते १७:२५

  • विजय मुहूर्त— १४:४२ ते १५:३४

  • पृथ्वीवर अग्निवास १३:३० प.

  • केतु मुखात आहुती आहे.

  • शिववास भोजनात , काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे.

  • शालिवाहन शके -१९४४

  • संवत्सर - शुभकृत्

  • अयन - उत्तरायण

  • ऋतु - ग्रीष्म(सौर)

  • मास - वैशाख

  • पक्ष - कृष्ण

  • तिथी - त्रयोदशी(१३:३० प.नं चतुर्दशी)

  • वार - शनिवार

  • नक्षत्र - भरणी(२८:५१ प.नं. कृत्तिका)

  • योग - शोभन(२३:०७ प.नं. अतिगंड)

  • करण - वणिज(१३:३० प.नं. भद्रा)

  • चंद्र रास - मेष

  • सूर्य रास - वृषभ

  • गुरु रास - मीन

विशेष:- भद्रा १३:३० ते २५:५७, शिवरात्रि

  • या दिवशी पाण्यात दारूहळद वनस्पतीचे चूर्ण टाकून स्नान करावे

  • दशरथ विरचित शनि स्तोत्राचे पठण करावे.

  • ‘शं शनैश्चराय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

  • शनिदेवास उडीदवड्याचा नैवेद्य दाखवावा.

  • सत्पात्री व्यक्तीस काळे उडीद दान करावे.

  • दिशाशूल पूर्व दिशेस असल्यामुळे पूर्व दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना काळे उडीद खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

चंद्रबळ:- मेष, मिथुन, कर्क, तूळ, वृश्चिक व कुंभ या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

©️देशपांडे पंचांगकर्ते पं.गौरव देशपांडे (पुणे)

www.deshpandepanchang.com

|| यशस्वी जीवनाचे प्रमुख अंग ||

|| सूर्यसिध्दांतीय देशपांडे पंचांग ||

आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara ZP News: महायुतीत ‘मिठाचा खडा’! साताऱ्याच्या राड्याने सत्ताधाऱ्यांत फूट? भाजप-शिंदे गटात अंतर्गत असंतोष उफाळला

खरातच्या पायाच पडणार! मला तो सारखं बोलवायचा, एकदा अर्ध्या वाटेत गेलो अन्...; जितेंद्र आव्हाडांनी सांगितला अनुभव

Pune News : भोंदूगिरी करणाऱ्या बाबांची यादी ‘अंनिस’ पोलिसांना देणार

Latest Marathi News Live Update : PMNRF मधून प्रत्येक मृताच्या निकटच्या नातेवाईकांना २ लाख रुपयांची सानुग्रह मदत दिली जाईल

Raigad News : मुंबई-गोवा महामार्गावर धावत्या टेम्पोला भीषण आग; मोठी दुर्घटना टळली

SCROLL FOR NEXT