Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात गणेशोत्सवातील देखाव्यातून विरोध; राजू शेट्टी, सतेज पाटील, जयंत पाटलांना भावनिक साद

Shaktipeeth Highway farmers protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधातील विरोध आता गणेशोत्सवातील देखाव्यातूनही व्यक्त झाला. राजू शेट्टी, सतेज पाटील आणि जयंत पाटील यांना भावनिक साद देत महामार्ग रद्द करण्याची मागणी करण्यात आली.
Shaktipeeth Highway Protest raju shetti

Shaktipeeth Highway Protest raju shetti

esakal

Updated on

Shaktipeeth Highway Maharashtra : प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाविरोधातील शेतकरी आणि सर्वसामान्यांचा विरोध आता गणेशोत्सवातील देखाव्याच्या माध्यमातूनही व्यक्त होत आहे. निमशिरगाव येथील सौ. रेवती स्वस्तिक पाटील यांच्या घरातील गणपतीसमोर शक्तीपीठ महामार्गामुळे शेतजमिनीवर होणाऱ्या परिणामांचे चित्रण करणारा देखावा साकारण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com