Panchang Sakal
संस्कृती

आजचे पंचांग: या दिवशी केशरी वस्त्र परिधान करावे

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०२:१२ ते दु.०३:३४ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

सकाळ डिजिटल टीम

सूर्यसिद्धांतीय देशपांडे दैनिक पंचांग २९ मे २०२२

पंचांगकर्ते:’पंचांगबृहस्पती’ ‘ज्योतिषरत्न’ डॉ.पं.गौरव देशपांडे-9823916297

धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक २९ मे २०२२ (Daily Panchang, 29th May 2022)

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक ज्येष्ठ ८ शके १९४४

  • सूर्योदय -०६:०२

  • सूर्यास्त -१९:०३

  • चंद्रोदय -२९:३८

  • प्रात: संध्या - स.०४:५६ ते स.०६:०२

  • सायं संध्या -  १९:०३ ते २०:०९

  • अपराण्हकाळ - १३:५० ते १६:२६

  • प्रदोषकाळ - १९:०३ ते २१:१५

  • निशीथ काळ - २४:११ ते २४:५५

  • राहु काळ - १७:२५ ते १९:०३

  • यमघंट काळ - १२:३२ ते १४:१०

  • श्राद्धतिथी -  या दिवशी श्राद्धास तिथी नाही

सर्व कामांसाठी प्रतिकूल दिवस आहे.

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०२:१२ ते दु.०३:३४ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

  • या दिवशी मध खावू नये

  • या दिवशी केशरी वस्त्र परिधान करावे.

लाभदायक-

  • लाभ मुहूर्त-- ०९:१७ ते १०:५४

  • अमृत मुहूर्त-- १०:५४ ते १२:३२

  • विजय मुहूर्त— १४:४२ ते १५:३४

  • पृथ्वीवर अग्निवास दिवसभर

  • केतु मुखात आहुती आहे.

  • शिववास १४:२६ नं.गौरीसन्निध , काम्य शिवोपासनेसाठी १४:२६ नं.शुभ दिवस आहे.

  • शालिवाहन शके -१९४४

  • संवत्सर - शुभकृत्

  • अयन - उत्तरायण

  • ऋतु - ग्रीष्म(सौर)

  • मास - वैशाख

  • पक्ष - कृष्ण

  • तिथी - चतुर्दशी(१४:२६ प.नं अमावास्या)

  • वार - रविवार

  • नक्षत्र - कृत्तिका(अहोरात्र)

  • योग - अतिगंड(२३:०२ प.नं. सुकर्मा)

  • करण - शकुनि(१४:२६ प.नं. चतुष्पाद)

  • चंद्र रास - मेष (११:१८ नं.वृषभ)

  • सूर्य रास - वृषभ

  • गुरु रास - मीन

विशेष:- कात्यायनांचे अन्वाधान व पिंडपितृयज्ञ, प.पू शकुंतला आगटे जयंती

  • या दिवशी पाण्यात केशर टाकून स्नान करावे

  • आदित्य ह्रदय स्तोत्राचे पठण करावे.

  • ‘ऱ्हीं सूर्याय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

  • सूर्यदेवास दलिया खिरीचा नैवेद्य दाखवावा.

  • सत्पात्री व्यक्तीस गहू दान करावे.

  • दिशाशूल पश्चिम दिशेस असल्यामुळे पश्चिम दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना तूप खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

चंद्रबळ:- वृषभ, कर्क, सिंह, वृश्चिक, धनु,मीन या राशिंना स.११:१८ नं. चंद्रबळ अनुकूल आहे.

©️देशपांडे पंचांगकर्ते पं.गौरव देशपांडे (पुणे)

www.deshpandepanchang.com

|| यशस्वी जीवनाचे प्रमुख अंग ||

|| सूर्यसिध्दांतीय देशपांडे पंचांग ||

आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana Update : लाडक्या बहिणींनो लक्ष द्या! तुमच्या बँक खात्यात 1500 ऐवजी जमा होणार 3,000 रुपये? पण 'या' 80 लाख महिलांना बसू शकतो फटका!

Pune News: पुण्याची मान शरमेने खाली! एफ.सी. रस्त्यावर १५ दिवसांपासून मुतारीचे पाणी रस्त्यावर, प्रशासनाचा निष्काळजीपणा

Latest Marathi News Live Update : नवापूर तालुक्यातील कोंडाईबारी घाटात भीषण अपघात,ट्रॉला 35 फूट खोल दरीत कोसळला

'आयुष्मान सारथी' चॅटबॉट लॉन्च; WhatsApp वर मिळणार आयुष्मान भारत योजनेची सुविधा

RTI Maharashtra: माहिती अधिकार कायद्यातील बदलांना स्थगिती; मुख्यमंत्र्यांनी अण्णा हजारेंच्या मागण्यांची घेतली दखल, राळेगणसिद्धीत जल्लोष

SCROLL FOR NEXT