Panchang Sakal
संस्कृती

पंचांग 9 जून: या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करावे

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.१०:२३ ते दु.१२:०८ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

गौरव देशपांडे, पंचांगकर्ते

सूर्यसिद्धांतीय देशपांडे दैनिक पंचांग ०९ जून २०२२

पंचांगकर्ते:’पंचांगबृहस्पती’ ‘ज्योतिषरत्न’ डॉ.पं.गौरव देशपांडे-9823916297

धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक ०९ जून २०२२ (Daily Panchang, 9th June, 2022)

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक ज्येष्ठ १९ शके १९४४

  • सूर्योदय -०६:०१

  • सूर्यास्त -१९:०७

  • चंद्रोदय -१४:०५

  • प्रात: संध्या - स.०४:५५ ते स.०६:०१

  • सायं संध्या -  १९:०७ ते २०:१३

  • अपराण्हकाळ - १३:५२ ते १६:२९

  • प्रदोषकाळ - १९:०७ ते २१:१७

  • निशीथ काळ - २४:१२ ते २४:५६

  • राहु काळ - १४:१२ ते १५:५०

  • यमघंट काळ - ०६:०१ ते ०७:३९

  • श्राद्धतिथी -  दशमी श्राद्ध

सर्व कामांसाठी प्रतिकूल दिवस आहे.

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.१०:२३ ते दु.१२:०८ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

  • या दिवशी पडवळ खावू नये

  • या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करावे.

लाभदायक-

  • लाभ मुहूर्त-- १२:३४ ते १४:१२

  • अमृत मुहूर्त-- १४:१२ ते १५:५०

  • विजय मुहूर्त— १४:४४ ते १५:३६

  • पृथ्वीवर अग्निवास दिवसभर

  • शुक्र मुखात आहुती आहे.

  • शिववास सभेत , काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे.

  • शालिवाहन शके -१९४४

  • संवत्सर - शुभकृत्

  • अयन - उत्तरायण

  • ऋतु - ग्रीष्म(सौर)

  • मास - ज्येष्ठ

  • पक्ष - शुक्ल

  • तिथी - दशमी(२६:२८ प.नं एकादशी)

  • वार - गुरुवार

  • नक्षत्र - हस्त(२४:१४ प.नं.चित्रा)

  • योग - व्यतिपात(२२:१८ प.नं.वरियान)

  • करण - तैतिल(१४:४८ प.नं. गरज)

  • चंद्र रास - कन्या

  • सूर्य रास - वृषभ

  • गुरु रास - मीन

विशेष:- दशहरासमाप्ती,गंगा अवतरण, काशीक्षेत्री दशाश्वमेध तीर्थात स्नान, सेतुबंध रामेश्वर पूजन, रवियोग २४:१४ प

  • या दिवशी पाण्यात हळद चूर्ण टाकून स्नान करावे

  • गंगास्तोत्र व दत्तात्रेय वज्रकवच स्तोत्राचे पठण करावे.

  • ‘बृं बृहस्पतये नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

  • दत्तगुरुंना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा.

  • सत्पात्री व्यक्तीस हरभरा डाळ दान करावी.

  • दिशाशूल दक्षिण दिशेस असल्यामुळे दक्षिण दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना दही खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

चंद्रबळ:- मेष, कर्क, कन्या, वृश्चिक, धनु, मीन या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

www.deshpandepanchang.com

|| यशस्वी जीवनाचे प्रमुख अंग ||

|| सूर्यसिध्दांतीय देशपांडे पंचांग ||

आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Operation Clean: अवैध मद्यनिर्मितीविरोधात महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय! राज्यभर ‘ऑपरेशन क्लीन’ सुरू; कायदा आणखी कडक

Big News: राहुल द्रविड बनला ट्वेंटी-२० संघाचा मालक; भारताशिवाय 'ज्या' देशाकडून खेळलेला, तिथेच युवा टॅलेंट शोधण्यासाठी परतला...

Iran Peace Proposal: मिडल ईस्टमध्ये शांततेची शेवटची आशा संपली? अमेरिकेने इराणचा प्रस्ताव फेटाळला; तेलाच्या किंमतीत वाढ

Mumbai Local: मुंबई लोकल वाहतूक विस्कळीत, काही फेऱ्या रद्द; अनेक गाड्या २० मिनिटांपर्यंत उशिराने

PBKS vs DC Live: स्टार्क, एनगिडी अपयशी ठरले, तिथे २२ वर्षीय माधवने मैदान गाजवले! प्रियांश, श्रेयसच्या फिफ्टीनंतरही माफक धावा...

SCROLL FOR NEXT