Panchang
Panchang Sakal
संस्कृती

पंचांग 3 एप्रिल: सर्व कामांसाठी चांगला दिवस

गौरव देशपांडे

पंचांगकर्ते:’पंचांगबृहस्पती’ ‘ज्योतिषरत्न’ डॉ.पं.गौरव देशपांडे

धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक ०३ एप्रिल २०२२ (Daily Panchang in Marathi 1 April 2022)

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक चैत्र १३ शके १९४४

  • सूर्योदय -०६:३१

  • सूर्यास्त -१८:४५

  • चंद्रोदय -०७:४६

  • प्रात: संध्या - स.०५:२० ते स.०६:३१

  • सायं संध्या -  १८:४५ ते १९:५६

  • अपराण्हकाळ - १३:५१ ते १६:१८

  • प्रदोषकाळ - १८:४५ ते २१:०६

  • निशीथ काळ - २४:१४ ते २५:०१

  • राहु काळ - १७:१३ ते १८:४५

  • यमघंट काळ - १२:३८ ते १४:१०

  • श्राद्धतिथी -  तृतीया श्राद्ध

सर्व कामांसाठी स.०७:५५ नं.चांगला दिवस आहे.

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०२:११ ते दु.०२:४० या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

  • या दिवशी तोंडली खावू नये

  • या दिवशी केशरी वस्त्र परिधान करावे.

लाभदायक-

  • लाभ मुहूर्त-- ०९:३४ ते ११:०६

  • अमृत मुहूर्त-- ११:०६ ते १२:३८

  • विजय मुहूर्त— १४:४० ते १५:२९

  • पृथ्वीवर अग्निवास १२:२० प.

  • रवि मुखात आहुती आहे.

  • शिववास १२:२० प. गौरीसन्निध , काम्य शिवोपासनेसाठी १२:२० प. अनुकूल दिवस आहे.

  • शालिवाहन शके -१९४३

  • संवत्सर - शुभकृत्

  • अयन - उत्तरायण

  • ऋतु - वसंत(सौर)

  • मास - चैत्र

  • पक्ष - शुक्ल

  • तिथी - द्वितीया(१२:२० प.नं.तृतीया)

  • वार - रविवार

  • नक्षत्र - अश्विनी(१२:२९ प.नं. भरणी)

  • योग - वैधृती(०७:५४ प.नं. विष्कंभ)

  • करण - कौलव(१२:२० प.नं. तैतिल)

  • चंद्र रास - मेष

  • सूर्य रास - मीन

  • गुरु रास - कुंभ

विशेष-

ब्रह्मदेवास दवणा वाहणे, मत्स्यावतार, श्री अक्कलकोट स्वामी-संत झुलेलाल जयंती, सर्वार्थसिद्धियोग १२:२९ प

  • या दिवशी पाण्यात केशर टाकून स्नान करावे.

  • आदित्य ह्रदय स्तोत्राचे पठण करावे.

  • ‘ऱ्हीं सूर्याय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

  • या दिवशी सूर्यदेवास दलिया खिरीचा नैवेद्य दाखवावा.

  • सत्पात्री व्यक्तीस गहू दान करावे.

  • दिशाशूल पश्चिम दिशेस असल्यामुळे पश्चिम दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना तूप खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

चंद्रबळ- मेष, मिथुन, कर्क ,तुळ, वृश्चिक, कुंभ या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

© सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांगकर्ते गौरव देशपांडे(पुणे)

www.deshpandepanchang.com

|| यशस्वी जीवनाचे प्रमुख अंग ||

|| सूर्यसिध्दांतीय देशपांडे पंचांग ||

आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zakia Wardak: अफगाणिस्तानी अधिकारी करायची तस्करी, दुबईहून 19 कोटींचे सोने आणताना मुंबईत पकडले

'पवित्र ग्रंथ गुरु साहिब'ची पानं गुरुद्वारात घुसून फाडली! जमावाच्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू

Nick Jonas: देसी गर्ल प्रियांका चोप्राचा पती निक जोनासची तब्येत बिघडली; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

RCB Playoffs Scenario : चाहत्यांनो नाराज होऊ नका! RCB प्लेऑफमध्ये पोहोचणार, मुंबईनंतर गुजरातचाही खेळ जवळपास खल्लास

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

SCROLL FOR NEXT