Panchang 25th july google
संस्कृती

Panchang 25th july : या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.१२:४२ ते दु.०१:५९ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

गौरव देशपांडे, पंचांगकर्ते

सूर्यसिद्धांतीय देशपांडे दैनिक पंचांग २५ जुलै २०२२

पंचांगकर्ते : ’पंचांगबृहस्पती’ ‘ज्योतिषरत्न’ डॉ.पं.गौरव देशपांडे

धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक २५ जुलै २०२२

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक श्रावण ३ शके १९४४

सूर्योदय -०६:१२

सूर्यास्त -१९:०८

चंद्रोदय -२७:५१

प्रात: संध्या - स.०५:०५ ते स.०६:१२

सायं संध्या - १९:०८ ते २०:१४

अपराण्हकाळ - १३:५९ ते १६:३४

प्रदोषकाळ - १९:०८ ते २१:२०

निशीथ काळ - २४:१८ ते २५:०२

राहु काळ - ०७:५० ते ०९:२७

यमघंट काळ - ११:०४ ते १२:४१

श्राद्धतिथी - द्वादशी श्राद्ध

सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.१२:४२ ते दु.०१:५९ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

या दिवशी मसूर खाऊ नये

या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे.

लाभदायक

लाभ मुहूर्त-- १५:५५ ते १७:३२

अमृत मुहूर्त-- १७:३२ ते १९:०८

विजय मुहूर्त— १४:५२ ते १५:४२

पृथ्वीवर अग्निवास १६:१३ नं.

केतु मुखात आहुती आहे.

शिववास १६:१३ प.नंदीवर , काम्य शिवोपासनेसाठी १६:१३ प.अनुकूल दिवस आहे.

शालिवाहन शके -१९४४

संवत्सर - शुभकृत्

अयन - दक्षिणायन

ऋतु - वर्षा(सौर)

मास - आषाढ

पक्ष - कृष्ण

तिथी - द्वादशी(१६:१३ प.नं.त्रयोदशी)

वार - सोमवार

नक्षत्र - मृग(२५:५२ प.नं.आर्द्रा)

योग - ध्रुव(१६:५६ प.नं.व्याघात)

करण - तैतिल(१६:१३ प.नं. गरज)

चंद्र रास - वृषभ(१२:३८ नं.मिथुन)

सूर्य रास - कर्क

गुरु रास - मीन

विशेष :- सोमप्रदोष व्रत(कुलदेवता कोप शांतीसाठी, श्री नित्यानंद स्वामी पु.ति,(गणेशपुरे), सर्वार्थामृतसिद्धियोग २५:५२ प.

या दिवशी पाण्यात शंखोदक टाकून स्नान करावे

शिव कवच स्तोत्राचे पठण करावे.

‘सों सोमाय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

शंकरास सायंकाळी दहीभाताचा नैवेद्य दाखवावा.

सत्पात्री व्यक्तीस तांदूळ दान करावे.

दिशाशूल पूर्व दिशेस असल्यामुळे पूर्व दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना दूध प्राशन करून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

चंद्रबळ:- वृषभ, कर्क, सिंह, वृश्चिक,धनु, मीन या राशिंना दु.१२:३८ प. चंद्रबळ अनुकूल आहे.

www.deshpandepanchang.com

|| यशस्वी जीवनाचे प्रमुख अंग ||

|| सूर्यसिध्दांतीय देशपांडे पंचांग ||

आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: 16 चौकार, 9 षटकार... KL Rahulचे दीडशतक! १९ वर्षात कोणत्याच भारतीयाला न जमकलेला पराक्रम, Orange Cap ही मिळवली

Junnar Association: जुन्नर शिवनेर खते-बियाणे औषध विक्रेते असोसिएशन अध्यक्षपदी प्रवेश देवकर यांची बिनविरोध निवड

Gautam Adani: गौतम अदानींच्या संपत्तीत जबरदस्त उसळी! 100 अब्ज डॉलर क्लबमध्ये एन्ट्री; 'या' उद्योगपतीला दिली टक्कर

IPL 2026, RR vs SRH: सनरायझर्स हैदराबादने अचानक कर्णधार बदलला! नवा कॅप्टन टॉस जिंकून ईशान किशनबद्दल काय म्हणाला?

Police Recruitment : जुन्नरच्या अतिदुर्गम देवळे गावातील शेतकरी कुटुंबातील वैशाली शेळकेची पिंपरी-चिंचवड पोलिस दलात निवड

SCROLL FOR NEXT