Panchang Sakal
संस्कृती

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 11 जानेवारी 2022

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 11 जानेवारी 2022

सकाळ वृत्तसेवा

आजचे पंचांग - ११ जानेवारी २०२२

मंगळवार : पौष शुद्ध ९, चंद्रनक्षत्र आश्‍विनी, चंद्रराशी मेष, चंद्रोदय दुपारी १.२१, चंद्रास्त रात्री २.२२, शुक्र पूर्व दर्शन, भारतीय सौर पौष २१ शके १९४३

दिनविशेष

१९९९ ः कमाल जमीन धारणा कायदा रद्द करणारा वटहुकूम केंद्र सरकारने जारी केला.

२००० ः मनिला येथील आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्थेतील डॉ. गुरुदेवसिंग खुश यांना शेतीतील संशोधनासाठी एक लाख डॉलरचा वूल्फ फाउंडेशनचा पुरस्कार जाहीर.

२०१४ : भारताला १९८३ मध्ये विश्‍वकरंडक मिळवून देणारे कपिलदेव यांना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ‘जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित केले.

२०१४ : पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुले असे नाव देण्यास विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने मान्यता दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात दोन संशयित ताब्यात, चौघांचा शोध सुरु; कुटुंबीयांचे शिंदे सेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप

प्रज्ञाविकासाचा राजमार्ग : उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती : इन्स्पायर-एसएचई

Latest Marathi News Live Update : पुण्यात स्वाईन फ्लूचा वाढता धोका; दोन महिन्यांत ६२६ रुग्णांची नोंद

IND vs WI, 2nd ODI: नितीश रेड्डीचा प्रयोग फसला, नबीचं होणार पदार्पण? भारताला मालिका खिशात घालण्याची संधी, कुठे पाहाणार सामना?

SCROLL FOR NEXT