Daily Panchang esakal
संस्कृती

Panchang 24th Oct. : लक्ष्मी पूजनाच्या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करा; दिवस शुभ जाणार

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.०९:३८ ते स.१०:५२ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

गौरव देशपांडे, पंचांगकर्ते

पंचांगकर्ते: ’पंचांगबृहस्पती’ ‘ज्योतिषरत्न’ डॉ.पं.गौरव देशपांडे

धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक २४ ॲाक्टोबर २०२२

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक कार्तिक २ शके १९४४

आज सूर्योदय ०६:३५ वाजता तर सूर्यास्त १८:०३ वाजता होणार. आज चंद्रोदय ३०:१२ वाजता तर प्रात: संध्या ही स.०५:२० ते स.०६:३५ दरम्यान होणार. आज सायं संध्या ही  १८:०३ ते १९:१८ दरम्यान होणार तर अपराण्हकाळ हा १३:२८ ते १५:४६ दरम्यान होणार. आज प्रदोषकाळ हा १८:०३ ते २०:३३ दरम्यान होणार तर निशीथ काळ हा २३:५३ ते २४:४३ दरम्यान होणार. आज राहु काळ ०८:०१ ते ०९:२७ दरम्यान होणार तर यमघंट काळ हा १०:५३ ते १२:१९ दरम्यान होणार. आज श्राद्धतिथी ही चतुर्दशी श्राद्ध आहे.

सर्व कामांसाठी प्रतिकूल दिवस आहे. कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.०९:३८ ते स.१०:५२ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.या दिवशी मध खावू नये. या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे. (Daily Panchang 24 october 2022)

लाभदायक

  • लाभ मुहूर्त - १५:११ ते १६:३७

  • अमृत मुहूर्त -  १६:३७ ते १८:०३

  • विजय मुहूर्त - १४:१७ ते १५:०४

पृथ्वीवर अग्निवास १६:४५ प. केतु मुखात आहुती आहे. शिववास १६:४५ नं.गौरीसन्निध , काम्य शिवोपासनेसाठी १६:४५ नं.शुभ दिवस आहे.

  • शालिवाहन शके -१९४४

  • संवत्सर - शुभकृत्

  • अयन - दक्षिणायन

  • ऋतु - शरद(सौर)

  • मास - आश्विन

  • पक्ष - कृष्ण

  • तिथी - चतुर्दशी(१६:४५ प.नं.अमावास्या)

  • वार - सोमवार

  • नक्षत्र - हस्त(१५:०० प.नं. चित्रा)

  • योग - वैधृती(१५:४७ प.नं.विष्कंभ)

  • करण - शकुनि(१६:४५ प.नं. चतुष्पाद)

  • चंद्र रास - कन्या (२७:१० नं.तुळ)

  • सूर्य रास - तुळ

  • गुरु रास - मीन

विशेष:- नरक चतुर्दशी -चंद्रोदयी अभ्यंगस्नान (चंद्रोदय पहाटे ०५:०९), यमतर्पण, यमदीपदान, उडदाच्या पानांचे सेवन करणे, प्रदोषकाळी लक्ष्मी-कुबेरपूजन(सायं.०६:०३ ते ०८:३३) , निशिथकाळी अलक्ष्मी निस्सारण (रा.११:५३ ते १२:४३), सूर्याचा स्वाती नक्षत्र प्रवेश २५:५७, दग्धयोग १५:०० नं.

या दिवशी पाण्यात शंखोदक टाकून तिळाचे तेल लावून अभ्यंगस्नान करावे. शिव कवच स्तोत्राचे पठण करावे. ‘सों सोमाय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.सायंकाळी लक्ष्मीमातेस बेसन लाडूचा नैवेद्य दाखवावा. सत्पात्री व्यक्तीस तांदूळ दान करावे

दिशाशूल पूर्व दिशेस असल्यामुळे पूर्व दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना दूध प्राशन करून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

चंद्रबळ:- मेष, कर्क, कन्या, वृश्चिक, धनु, मीन या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

©️सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांगकर्ते पं.गौरव देशपांडे (पुणे)

www.deshpandepanchang.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FDA Crime : तुकाराम मुंढेंचा सर्वात मोठा दणका! संभाजीनगर शॉक; प्रसिद्ध 'आईच्या गावात' अन् 'यल्ला यल्ला' हॉटेलला टाळे

Women T20 World Cup : भारतीय संघात बदलाचे वारे; वर्ल्ड कप अपयशानंतर वेगवान हालचाली!

Latest Marathi News Live Update : रत्नागिरी-पावसाचा आजपासून तीन दिवस आँरेज अलर्ट

Petrol-Diesel Price: Nayara नंतर सरकारी कंपन्यांचे आजचे दर जाहीर! महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल आता किती रुपयांना?

Lohagad Fort : लोहगड किल्ल्याची बदनामी थांबवावी; स्थानिक नागरिकांसह शिवप्रेमींची मागणी

SCROLL FOR NEXT