Kitchen Vastu Tips sakal
संस्कृती

Vastu Tips for Kitchen : या दिशेने असावी नेहमी किचनमधील चुल नाहीतर पैसा टिकणार नाही अन् व्हाल गरीब

जाणून घेऊया कोणत्या दिशेने चुल असावी?

सकाळ डिजिटल टीम

Vastu Tips for Kitchen : तुमच्या घरी जर तुम्ही वास्तू टिप्स पाळल्या तर तुम्हाला त्याचा योग्य परिणाम दिसून येणार. जर तुमचं प्रत्येक काम वेळेवर बिघडत असेल. कुटूंबात अडी अडचणी येत असतील, सतत आर्थिक अडचणी निर्माण होत असतील तर तुमच्या घरी वास्तू दोष असल्याची दाट शक्यता असते. कारण वास्तू दोषामुळे घरात कधीच शांती राहत नाही.

घरातील किचन हे एक महत्त्वाचा भाग आहे. जर तुमच्या किचनमध्ये वास्तूदोष असेल तर त्याचा विपरीत परिणाम आपल्या दररोजच्या जीवनावर होतो. वास्तुशास्त्रानुसार जर तुमच्या किचनमधील चुल ही योग्य दिशेला नसेल तर तुमची आर्थिक समस्या अधिक वाढते. चला तर जाणून घेऊया कोणत्या दिशेने चुल असावी? (follow Vastu Tips for Kitchen)

कोणत्या दिशेने असावी घरातील चुल

वास्तूशास्त्रात चुलची दिशा ही दक्षिण - पूर्व कोपऱ्यात असावी. यामुळे घरात सुख शांती आणि समृद्धि राहते. जर तुमची चुल ही दक्षिण - पश्चिम दिशेला असेल तर अशा घरात राहू नये. अशा घरांवर राहूचा प्रकोप वाढतो आणि आर्थिक चणचण भासते. याशिवाय चुल तुम्ही उत्तर - पश्चिम दिशेला ठेवू शकता.

कोणत्या दिवशी खरेदी करावी चुल?

वास्तुशास्त्रानुसार आपण कोणत्याही दिवशी चुल खरेदी करू शकत नाही. चुल खरेदी करण्याचाही एक खास दिवस असतो. जर या खास दिवशी तुम्ही चुल खरेदी केली तर यामुळे तुमच्या आयुष्यात भरभराट होऊ शकतो. गॅस, स्टोव धनयत्रोदशीच्या दिवशी खरेदी करावा. या दिवशी खरेदी केल्याने घरी पैसा येतो. याशिवाय तुम्ही गुरुवारी सुद्धा चुल, गॅस किंवा स्टोव्ह खरेदी करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT